देवेंद्र फडणवीस

अजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे का?

महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला. 

Nov 23, 2019, 03:50 PM IST

'बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गात खूश असतील'

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींची सत्ता-स्थापनेवर प्रतिक्रिया...

Nov 23, 2019, 02:31 PM IST

अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांकडून पोलखोल

महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. त्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आलाय.  

Nov 23, 2019, 01:46 PM IST

शपथविधीनंतर सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ

नेटीझन्सची सोशल मीडियावर प्रतिक्रिया 

Nov 23, 2019, 01:43 PM IST

निवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार

राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

Nov 23, 2019, 01:07 PM IST

अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी

राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

Nov 23, 2019, 12:42 PM IST

नितीन गडकरी यांचे 'ते' विधान खरं ठरलं

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुटला तरी आता नवीन समीकरण पुढे आले आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. 

Nov 23, 2019, 12:09 PM IST

महाराष्ट्रातून सकाळी ५.४७ वाजता राष्ट्रपती राजवट हटवली

राज्यात १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Nov 23, 2019, 11:56 AM IST

मोठी राजकीय घडामोड : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज घडली आहे.  

Nov 23, 2019, 11:21 AM IST

'पवारजी तुस्सी ग्रेट हो'; काँग्रेस नेत्याचं ट्विट

महाराष्ट्रात शनिवारी सकाळी सर्वात मोठा राजकीय भूकंप...

Nov 23, 2019, 10:51 AM IST
Devendra Fadnavis reaction after taking oath as Maharashtra CM PT5M34S

मुंबई | देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई | देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Nov 23, 2019, 09:55 AM IST

महाराष्ट्राला 'खिचडी' सरकार नाही तर स्थिर सरकारची गरज - मुख्यमंत्री

महाराष्ट्राला आम्ही स्थिर सरकार देऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nov 23, 2019, 09:53 AM IST

अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय, पवारांचे ट्विट

 शरद पवार यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे पवार म्हणाले. 

Nov 23, 2019, 09:39 AM IST

शरद पवारांना निर्णय अमान्य, सिल्व्हर ओकमधून आमदारांना फोन

शरद पवारांना या सर्व गोष्टीची कल्पना नव्हती याची खात्रीदायक माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांकडून मिळत आहे.

Nov 23, 2019, 09:11 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे अभिनंदन

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Nov 23, 2019, 09:01 AM IST