देवेंद्र फडणवीस

तीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले

महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.  

Nov 21, 2019, 02:14 PM IST
Pune NCP Leader Making Fun Of Devendra Fadnavis Me Punha Yen PT1M5S

पुणे । पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रांना घेऊन गेला...

पुण्यात राष्ट्रवादी नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

Nov 18, 2019, 11:55 AM IST
Mumbai Shivsainik On Ex CM Fadanvis PT2M22S

मुंबई | देवेंद्र फडणवीस येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई | देवेंद्र फडणवीस येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

Nov 17, 2019, 05:05 PM IST

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर येताच शिवसैनिकांची घोषणाबाजी

Nov 17, 2019, 02:44 PM IST
Mumbai EX CM Fadanvis pay tributes to BalaSaheb Thackeray Memorial PT6M33S

मुंबई | देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली

मुंबई | देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली

Nov 17, 2019, 01:55 PM IST

देवेंद्र फडणवीसांनी स्मृतीस्थळावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

देवेंद्र फडणवीसांची बाळासाहेबांना शिवतिर्थावर आदरांजली

Nov 17, 2019, 01:53 PM IST

'शिवसेनेला कुणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही' - संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती.

Nov 17, 2019, 01:03 PM IST

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचं बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त ट्वीट

फडणवीसांनी शेअर केलेला बाळासाहेबांच्या आठवणींचा व्हिडिओ

Nov 17, 2019, 11:08 AM IST

'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, हेच त्यांच्या डोक्यात' - शरद पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होमपिचवर जोरदार बॅटिंग केली. 

Nov 15, 2019, 12:23 PM IST

युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य

शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.  

Nov 13, 2019, 07:12 PM IST

देवेंद्र फडणवीस आता 'महाराष्ट्राचे सेवक'

महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.  

Nov 12, 2019, 11:40 PM IST

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार; नवनीत राणांचा विश्वास

 युतीची गणितंही सोडवली जात आहेत. 

Nov 11, 2019, 06:23 PM IST

खोटेपणाचे राजकारण या राज्यात झालेले नाही - संजय राऊत

देवेंद्र फडवणीस यांना शिवसेनेचे संजय राऊत यांनी पुन्हा टोला लगावला. 

Nov 9, 2019, 11:03 AM IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली आहे.  

Nov 9, 2019, 07:57 AM IST
Mumbai CM fadanvis And Uddhav Thackeray Phone PT1M31S

मुंबई | 'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | 'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Nov 8, 2019, 11:50 PM IST