देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री- अमित शाह यांच्यात तब्बल ३ तास चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आहे.

Oct 16, 2017, 04:22 PM IST

किटकनाशक मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी - मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 05:07 PM IST

प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ

Mumbai Pollution Free Diwali Abhiyan Attend By CM Devendra Fadanvis,Vinod Tawde,ramdas Kadam

Oct 10, 2017, 03:44 PM IST

मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन कौतूक आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

Oct 10, 2017, 03:16 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दिली 'प्रदुषणमुक्त दिवाळी'ची शपथ

पहिल्यांदाच राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी संकल्प अभियानाची शपथ देण्यात आली.

Oct 10, 2017, 02:45 PM IST

पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांचे ट्विटरवरून केले कौतुक

Narendra Modi Congrates To Devendra Fadanvis And Raosaheb Danve By Twitter On Grampanchayat Election

Oct 10, 2017, 01:25 PM IST

भाजप खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांवर नाराज

विदर्भातील जिल्ह्यात तसेच  यवतमाळसह कीटकनाशक फवारणी विषबाधेत शेतकरी मृत्यूमुखी पडत आहेत. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या भागाचा दौरा केला नसल्याबद्दल भाजप खासदार नाना पटोले यांनी खंत व्यक्त केलीय. 

Oct 10, 2017, 10:18 AM IST

'रस्त्यावरून कोळसा वाहतूक करा पण, भारनियमन टाळा'

भारनियमनावरून होत असलेल्या टीकेमुळे सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेत 'गरज पडली तर रस्ते मार्गाने कोळसा वाहतूक करा, मात्र सर्वसामान्यांना लवकरात लवकर दिलासा द्या', असे म्हटले आहे.

Oct 8, 2017, 01:33 PM IST

'मुख्यमंत्र्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा'

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे सरकारने केलेल्या हत्या असून सरकार प्रशासन शेतकऱयांचे जीव वाचविण्यासाठी अद्यापही गंभीर नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.

Oct 7, 2017, 11:12 PM IST

'विकासाच्या नावाखाली लोडशेडींगचा अंधार करणाऱ्यांनी 'दिवे' लावा'

‘विकास…विकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’लावा!, अशा तीव्र शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.

Oct 7, 2017, 09:52 AM IST