देवेंद्र फडणवीस

बीकेसीतील जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला, आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता

बीकेसीतील आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र रद्द होण्याची शक्यता आहे. बीकेसीतील ०.९ हेक्टर जमीन बुलेट ट्रेन स्थानकाला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं आहे.

Sep 13, 2017, 11:27 AM IST

लोकायुक्त कायदा राज्यात कागदावर, मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा

राज्यात सत्तेवर येऊन तीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने सक्षम लोकायुक्त कायदा राज्यात लागू केलेला नाही.  

Sep 12, 2017, 10:14 PM IST

'बालगंधर्व'मधलं पर्यावरण संमेलन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गुंडाळलं

पुण्यात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याची मागील कारभाऱ्यांची परंपरा भाजपच्या महापालिकेतील कारभाऱ्यांनीही कायम राखली आहे. 

Sep 11, 2017, 10:25 PM IST

कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

Sep 11, 2017, 08:40 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन

अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली

Sep 11, 2017, 08:26 PM IST

मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव, मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी

मंत्रिमंडळ बैठकीत ऐनवेळी प्रस्ताव येत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Sep 8, 2017, 10:16 AM IST

शिवसेना आमदार तुकाराम काते भाजपच्या गळाला?

शिवसेनेचे नाराज आमदार तुकाराम काते भाजपच्या गळाला लागणार असल्याची शक्यता आहे.

Sep 4, 2017, 11:00 PM IST

नाराज शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डावलल्यानंतर नाराज असलेल्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक मातोश्री इथे आज पार पडली. या बैठकीतील चर्चेबाबत शिवसेनेने अत्यंत गुप्तता पाळली आहे. मात्र एनडीए अस्तित्व नसल्याचे विधान करणारी शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का याबाबत या बैठकीनंतर उत्सुकता निर्माण झाली आहे. 

Sep 4, 2017, 04:55 PM IST