मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे
गेल्या 25 दिवसांपासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप अखेर मागे घेण्यात आलाय.
Oct 6, 2017, 09:26 PM ISTमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 08:46 PM ISTराणे एनडीएच्या तंबूत, आता शिवसेना काय करणार?
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएत जाण्याची घोषणा केलीय.
Oct 6, 2017, 07:49 PM ISTराणे एनडीएच्या तंबूत, आता शिवसेना काय करणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 07:25 PM ISTदिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार
राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत.
Oct 4, 2017, 05:51 PM ISTमुंबई | नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांकडून एनडीएची ऑफर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 10:52 AM ISTमुख्यमंत्र्यांकडून राणेंना ऑफर, शिवसेना काय करणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे.
Oct 3, 2017, 10:13 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून राणेंना एनडीएमध्ये यायची ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यामधली बैठक संपली आहे.
Oct 3, 2017, 09:48 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
Oct 3, 2017, 08:55 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर
Oct 3, 2017, 07:46 PM ISTनाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र
Oct 3, 2017, 06:00 PM ISTअंगणवाडी सेविका मानधनाबाबत दोन दिवसांत निर्णय - मुख्यमंत्री
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात तात्काळ वाढ करण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी आज मंत्रीमंडळ बैठकीनिमित्ताने केली. याबाबत दोन दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.
Oct 3, 2017, 02:49 PM ISTराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आले. शिर्डी हे जगभरातील साई भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विमानतळामुळे शिर्डी हे ठिकाण आता हवाई मार्गाने जोडले गेले आहे.
Oct 1, 2017, 01:49 PM ISTसंघाचा विजया दशमी उत्सव : लालकृष्ण अडवाणी, गडकरी यांची खास उपस्थिती
संघाचा विजया दशमी उत्सव सुरु झालाय. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. यावेळी पथ संचलन करण्यात आले.
Sep 30, 2017, 09:52 AM ISTनारायण राणेंची मंत्रीपदी वर्णी लागणार पण...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राजकीय भवितव्य ठरवण्यासाठीचा दस-याचा मुहुर्त टळणार असल्याचं स्पष्ट झालंय. राणे आता १ ऑक्टोबरला आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र राणेंची मंत्रीमंडळात निश्चितपणे वर्णी लागणार आहे. मात्र भाजपात प्रवेश करून की स्वतंत्र पक्ष स्थापन करून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत.
Sep 27, 2017, 06:41 PM IST