'नागपुरातला गुन्हा राष्ट्रीय गुन्हा ठरतो'
राज्याचा गृहमंत्री असल्याने नागपुरात एकही गुन्हा घडला की तो राष्ट्रीय गुन्हा ठरतो
Sep 3, 2017, 09:24 PM IST'नागपुरातला गुन्हा राष्ट्रीय गुन्हा ठरतो'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 09:23 PM ISTआता फडणवीस सरकारचा विस्तार? राणेंचं काय होणार?
केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर आता राज्यातील मंत्रीमंडळ फेरबदलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Sep 3, 2017, 06:34 PM ISTकेंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नक्की झाल्यावर आता इच्छुकांना राज्य मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेत.
Sep 1, 2017, 04:47 PM ISTभेंडी बाजार इमारत दुर्घटनेची चौकशी होणार
मुंबईतल्या भेंडी बाजारमधल्या इमारत दुर्घटनेची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
Aug 31, 2017, 08:43 PM ISTआपात्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज-मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 06:17 PM ISTअमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नारायण राणेंच्या घरी गेले आहेत.
Aug 28, 2017, 05:43 PM ISTगडकरींच्या परीक्षेत मुख्यमंत्री फडणवीसांचे खाते नापास
नगर विकास खाते‘होपलेस’;गडकरींचा राज्य सरकारला घरचा आहेर
Aug 27, 2017, 02:27 PM IST'अग्निपंख'ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
'अग्निपंख' या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमनं नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Aug 26, 2017, 05:40 PM ISTदोन राजकीय शत्रूंच्या घरी मुख्यमंत्री एकाच दिवशी पोहचतात तेव्हा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला.
Aug 26, 2017, 11:58 AM ISTमुंबई । शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या घरीही इकोफ्रेंडली गणेशाचे आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 04:28 PM ISTमुंबई । मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाचे जल्लोषात आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 04:26 PM IST'वर्षा'वर दहा दिवसांसाठी गणेश विराजमान, मुख्यमंत्र्यांनी घातलं साकडं
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय.
Aug 25, 2017, 01:17 PM ISTमुख्यमंत्र्यांकडे भाजपने दिली आणखीन एक मोठी जबाबदारी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचा कार्यभार चालविण्यासोबतच आणखीन एका राज्याची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली आहे.
Aug 23, 2017, 12:59 PM ISTउद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर
नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
Aug 22, 2017, 11:00 PM IST