द्रौपदी

द्रौपदीला 5 पांडवांकडून किती मुले होती? कशी झाली त्यांची हत्या?

Draupadi Childrens Name:द्रोपदीचा भीमाशी विवाह झाला. जो जगातील सर्वश्रेष्ठ गदाधारी होता. त्यांच्या मुलाचे नाव सुतसोम असे होते. अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होता. त्यांच्या मुलाचे नाव श्रुतकर्मा असे होते. नकुला हा विश्वातील सर्वात सुंदर तरुण होता. त्यांच्या मुलाचे नाव शतानीक असे होते. सहदेव हा सहनशील होता. श्रुतसेन असे दोघांच्या मुलाचे नाव होते. अश्वत्थमाने पांडवांच्या शिबिरात आग लावली. ज्यामध्ये द्रोपदीच्या 5 मुलांचा झोपेतच मृत्यू झाला. 

Jan 1, 2024, 06:46 PM IST

द्रोपदीला 5 नाही तर, हवा होता 14 गुण असलेला पती!

Mahabharat interesting stories : भगवान शिवाने दिलेल्या वरदानाने द्रौपदीचे आयुष्य बदललं. द्रौपदीच्या वरदानानुसार तिला धर्म, सामर्थ्य, संयम, देखणा आणि धनुर्धर या सर्व गुणांनी युक्त असा वर हवा होता.

Nov 3, 2023, 07:54 PM IST

Roopa Ganguly: 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली?

Roopa Ganguly : एखाद्या कलाकाराला (Celebrity) मिळणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारं प्रेम पाहता त्याचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे. पण, बाहेरून त्यांचं आयुष्य कितीही सुरेख आणि हवंहवंसं वाटत असलं, तरीही कलाकारांच्या वाट्याला येणारं दु:ख मात्र कायमच पडद्याआड राहतं. 

Dec 28, 2022, 09:24 AM IST

जेव्हा अभिनेत्रीला खरीखुरी 'द्रौपदी' समजून भावूक व्हायचे प्रेक्षक....

ही जणू काही त्यांनी साकारलेल्या भूमिकेची... 

Nov 25, 2019, 01:24 PM IST

'मस्तानी', 'राणी पद्मावती'नंतर आता दीपिका साकारणार 'द्रौपदी'

महाभारतकथा 'तिच्या' नजरेतून पाहण्याची संधी 

Oct 25, 2019, 10:48 PM IST

द्रौपदी पहिली फेमिनिस्ट, भाजप खासदाराचे वक्तव्य; सोशल मीडियावर ट्रोल

 द्रौपदीला राम माधव यांनी पहिली फेमिनिस्ट म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रीयांचा खच पडला.

Dec 19, 2017, 12:12 PM IST

व्हायरल व्हिडिओ : अदिती बनलीय मॉडर्न द्रौपदी

अदिती राव हैदरी हिची एक शॉर्ट फिल्म सध्या भलतीच चर्चेत आहे.

Sep 7, 2016, 04:03 PM IST

महाभारत : भर सभेत द्रौपदीच्या वस्रहरणाला विरोध एकमेव कौरव

पंडू राजूची कुलवधू द्रौपदी हिचं भर सभेत वस्रहरण करण्याचा प्रयत्न कौरवांनी केला... हे तर अनेकांना माहीत आहे. पण, याच कौरवांना भरसभेत पांडवांनी नाही तर कौरवापैंकीच एकानं विरोध केला होता, हे तुम्हाला माहीत आहे का?

Feb 12, 2016, 12:39 PM IST