धर्म

Makar Sankranti 2024 : यंदाची मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'हे' महाउपाय केल्यास व्हाल श्रीमंत?

Makar Sankranti 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा 15 जानेवारी मकर संक्राती असून यंदा 77 वर्षांनंतर एक अतिशय शुभ योग घडून आला आहे. या शुभ योगात धनप्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल असे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jan 8, 2024, 01:54 PM IST

लग्नात नवरा-नवरी एकमेकांना हार का घालतात?

Hindu Vivah Facts: धार्मिक मान्यतेनुसार वरमाला ही सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतिक आहे. एकमेकांना जीवनसाधी म्हणून निवडतात. एकमेकांच्या सुख-दुखाचे समान भागीदार असतात. समुद्रमंथनावेळी लक्ष्मी माता प्रकट झाली आणि श्रीहरीला वरमाला घालून पती म्हणून स्वीकार केला. वरमाला पती-पत्नीला एकमेकांना जोडते. दोघांमध्ये प्रेम वाढते. 

Dec 3, 2023, 04:44 PM IST

Horoscope 19 April 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी खूप शुभ; प्रमोशनसोबत आर्थिक लाभ, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?

19 April 2023, Todays Horoscope : प्रत्येक दिवस आपल्यासोबत नवीन पहाट घेऊन येतं. कोणासाठी तो दिवस खूप शुभ ठरतो तर काहींसाठी तो संकटाने भरलेला असतो. आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य  

Apr 19, 2023, 07:50 AM IST

Horoscope 18 April 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस! मकर, कुंभ राशीच्या लोकांनी सावध राहवं

18 April 2023, Todays Horoscope: आजचा दिवस खूप खास आहे. गणपतीचा आराधना करण्याचा दिवस त्याशिवाय आज मासिक शिवरात्री देखील आहे. असा हा आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Apr 18, 2023, 07:12 AM IST

Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेवाचं लवकर संक्रमण, 'या' राशी होणार मालामाल

Surya Gochar April 2023 : ग्रहांचा राजा सूर्यदेव पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी संक्रमण करणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे 4 राशींचे भाग्य उंचावणार आहे. 

Mar 29, 2023, 07:44 AM IST

Rajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ

4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत.

Jan 24, 2023, 01:17 PM IST

Ajit Pawar: "छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही"

Ajit Pawar On Dharmaveer: स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती.

Dec 30, 2022, 05:53 PM IST

'सब खत्म करने का इरादा...'; म्हणत अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लामचा मार्ग

इस्लामच्या मार्गावर गेलेल्या अभिनेत्रीचं बदललेलं रुप पाहून चाहतेही हैराण... 

Oct 8, 2022, 12:05 PM IST

कॉंग्रेसने मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी धर्म पाळला

शिवसेना आणि कॉंग्रेसची महापालिकेत छुपी आघाडी 

Oct 5, 2020, 12:33 PM IST

मी मुसलमान, पत्नी हिंदू आणि मुलं हिंदुस्तान - शाहरूख खान

 धर्माच्या बाबतीत त्यांनी केलेलं वक्तव्य सर्वांच्या पसंतीस पडत आहे.   

Jan 26, 2020, 05:30 PM IST

'हिंदू असल्यामुळे अन्याय झाला'; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

पाकिस्तानी क्रिकेटपटू किती धर्मवेडे आहेत, याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

Dec 26, 2019, 10:09 PM IST

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालं आहे. 

Dec 10, 2019, 12:09 AM IST

धर्मासाठी प्रसिद्ध गायिकेचा संगीताला 'अलविदा'

सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत

Oct 5, 2019, 11:58 AM IST