धान्य

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

पक्षांसाठी बनवल्या धान्यांच्या बाटल्या

Mar 13, 2016, 10:48 PM IST

धान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा

धान्याची पारंपारिक पद्धतीनं पूजाआर्चा

Jan 9, 2016, 09:31 PM IST

रेशन दुकानदारांचा निर्णय, धान्य- केरोसीन विक्री बंद

राज्यातले सर्व रेशन दुकानदार १ जुलैपासून दुकानात धान्य आणि केरोसीन विक्रीला ठेवणार नाहीत. तसंच त्याची विक्री करणार नसल्याची घोषणा, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केली आहे.

Jun 11, 2015, 04:45 PM IST

देवेंद्र सरकार रेशनिंग माफियांच्या मुसक्या आवळणार

देवेंद्र फडणवीस सरकारने रेशनिंगचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक पावलं उचलण्याचे संकेत दिले आहेत, रेशनिंगचा काळा बाजार करणाऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्याच्या शिफारशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला आहे.

May 4, 2015, 09:12 AM IST

सरकारी धान्याच्या गोदामात धान्याला फुटले पाय?

जिल्ह्यातील सुरगणा तालुक्यातील गोदामातून तब्बल 30 हजार क्विंटल धान्य गायब झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर प्रशासनाची झोपच उडालीय.

Feb 4, 2015, 12:23 PM IST

आचारसंहितेत खुलेआम दिले-घेतले जातायत पैसे आणि धान्य...

एरवी राज्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना लक्ष्मीदर्शनाचेही अनेक किस्से उघड होत आहेत. गावोगावी रोख रोकड पकडली जात आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथले भाकपचे उमेदवार मतदारांकडूनच धान्य आणि पैशांची मदत घेऊन प्रचार करत आहेत. 

Oct 13, 2014, 10:55 AM IST

उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य

उमेदवार मतदारांकडूनच घेतोय पैसे आणि धान्य 

Oct 13, 2014, 08:50 AM IST

धुळ्यातील पीकपाणी

धुळे जिल्ह्यात कपाशीचं पोषण न झाल्याने आकस्मात मर रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसून येतोय. या रोगाने जिल्ह्यात शेकडो हेक्टर कापूस नेस्तनाबूत केलाय. त्यामुळे कृषी विभागानं शेतक-यांच्या बांधावर जावून, प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक करुन दाखवली.

Aug 16, 2012, 08:30 AM IST

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

Feb 29, 2012, 03:21 PM IST