धुळे

'खान्देश राणी'चा ११७ वा वाढदिवस...

१५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगाव ही पहिली रेल्वे धावली. या ११७ वर्षांच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल...

Oct 15, 2016, 01:18 PM IST

धुळ्यात व्हॉट्सअॅपद्वारे रक्तदानाची चळवळ

व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा समाजकारणासाठी कसा वापर करता येईल याचं उदाहरण धुळ्यात समोर आलंय. 

Oct 15, 2016, 09:22 AM IST

धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?

जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री  अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत. 

Oct 12, 2016, 09:35 PM IST

धुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.  

Oct 12, 2016, 09:25 PM IST

खान्देशच्या पुरणपोळीची बातच न्यारी...

खान्देशच्या पुरणपोळीची बातच न्यारी... 

Oct 12, 2016, 03:01 PM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहून

दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहूल लागलीये. ऑक्टोंबरच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झालीये. 

Oct 11, 2016, 04:14 PM IST