धुळे

गैरव्यवहाराच्या बातम्या दिल्या म्हणून पत्रकारावर हल्ला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पत्रकार अमोल राजपूत या तरुण पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. 

Jan 14, 2017, 08:48 AM IST

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट पसरलीय. निफाडमध्ये पारा 4 अंशांपर्यंत खाली आलाय.

Jan 12, 2017, 09:11 PM IST

धुळ्यात काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट

जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उभी फूट पडल्याचं शुक्रवारी दिसून आले. धुळे जिल्ह्यातल्या काँग्रेसमधल्या अल्पसंख्याक समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांविरोधातच आंदोलन केले.

Jan 7, 2017, 09:52 PM IST

उडाणे गावात दारुबंदीसाठी महिला आक्रमक

उडाणे गावात दारुबंदीसाठी महिला आक्रमक

Jan 6, 2017, 03:30 PM IST

जलयुक्त शिवाराचे सकारात्मक बदल...

जलयुक्त शिवार अभियानाचे सकारात्मक परिणाम खान्देशात अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. विशेष करून लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा परिणाम अधिक उठून दिसणारा आहे. ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची काम पूर्ण झाली आहेत अश्या बहुतांश गावात रब्बी हंगामात पीक लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. 

Jan 3, 2017, 09:52 PM IST

आपांपसातच भिडले नागरिकांचे रक्षक

आपांपसातच भिडले नागरिकांचे रक्षक 

Dec 29, 2016, 09:30 PM IST

गुलाबी थंडीत कसरतींना जोर

गुलाबी थंडीत कसरतींना जोर 

Dec 21, 2016, 08:41 PM IST

सेंट्रल बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा

सेंट्रल बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा 

Dec 20, 2016, 08:32 PM IST