धुळे

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Sep 20, 2016, 03:35 PM IST

धुळ्यात पाण्यासाठी संतापाचा उद्रेक, शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

पावसाने पाठ फिरवलेल्या धुळे जिल्ह्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. अक्कलपाडा धरणातून डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणी शेतक-यांनी केली. या मागणीसाठी शेतक-यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला.

Sep 20, 2016, 03:07 PM IST

धुळ्यात डेंग्युच्या साथीत गमावला तरुणीनं जीव

धुळे शहरात एका तरुणीला डेंग्यूने आपला जीव गमवावा लागला. 

Sep 20, 2016, 09:12 AM IST

पत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय

पत्नीचे दागिने विकून 'त्या'नं बांधलं शौचालय

Sep 6, 2016, 09:25 PM IST

...आणखी एक पोलीस जखमी

दोन कुटुंबात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आल्याची घटना धुळ्यात घडलीय. 

Sep 2, 2016, 08:55 PM IST