नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा केला घात, एक जवान शहीद
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरुच आहे. भामरागड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात जिल्हा पोलीस दलाचा एक जवान शहीद झालाय.
May 4, 2017, 01:23 PM ISTसुकमातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार गंभीर
भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारलीये..
Apr 28, 2017, 12:48 PM ISTसुकमामध्ये जखमी झालेल्या शेर मोहम्मद यांच्या आईची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 07:27 PM ISTगोंदिया - मोरगाव अर्जुनी - पोलिसांच्या सतर्कतेनं नक्षलवाद्यांचा हल्ल्याचा डाव उधळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 25, 2017, 07:30 PM ISTमुलांशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात स्वप्न भंगली!
सोमवारी सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात मध्यप्रदशच्या रीवा जिल्ह्यातील नारायण सोनकर शहीद झालेत.
Apr 25, 2017, 03:42 PM ISTनक्षलवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दु:ख
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलेय.
Apr 24, 2017, 09:17 PM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २४ जवान शहीद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 08:41 PM ISTविजयाच्या ट्विटआधी पंतप्रधान मोदींची शहीद जवानांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडमध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिलीय, मोदींनी त्यासंदर्भातलं ट्विट केलंय.
Mar 11, 2017, 12:52 PM ISTनक्षलवादी हल्ल्यात नागलवाडीतील जवान शहीद
नक्षलवादी हल्ल्यात नागलवाडीतील जवान शहीद
Mar 31, 2016, 10:01 PM ISTसीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 08:47 PM IST`गुडसा उसेंडी`नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी
छत्तीसगडमध्ये काँग्रेस परिवर्तन रॅलीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी गुडसा उसेंडी या नक्षलवादी नेत्यानं स्वीकारलीय.
May 28, 2013, 01:50 PM ISTहल्ल्यानंतर केंद्राने तुणतुणे वाजवू नये- आबा
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे खापर केंद्र सरकारवर फोडलंय. विधिमंडळात नक्षलवादावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं.
Mar 29, 2012, 05:49 PM ISTनक्षली हल्ल्यात जास्त बळी- आबा
गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.
Mar 28, 2012, 12:57 PM IST