नक्षलवादी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला, १६ पोलीस जवान शहीद

एकाच दिवसातली दुसरी मोठी घटना

May 1, 2019, 01:54 PM IST

गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून ५० वाहनांची जाळपोळ

ट्रॅक्टर, ट्रक आणि जीसेबी सह ५० वाहने जाळली

May 1, 2019, 10:22 AM IST
Gadchiroli Naxalist Threaten For Boycott On LS Election 2019 PT2M19S

गडचिरोली : झाडाला लाल बॅनर्स बांधून नक्षलवाद्यांकडून मतदारांना धमकी

गडचिरोली : झाडाला लाल बॅनर्स बांधून नक्षलवाद्यांकडून मतदारांना धमकी

Apr 10, 2019, 12:15 PM IST

मतदानावर बहिष्कार टाका; झाडाला लाल बॅनर्स बांधून नक्षलवाद्यांची मतदारांना धमकी

मंगळवारी छत्तीसगडमध्ये ऐन निवडणुकीच्या दरम्यान दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला होता

Apr 10, 2019, 11:59 AM IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला, सीआरपीएफचे दोन जवान जखमी

गुरुवारीही कांकेर भागात जवानांची एक टीम सर्च ऑपरेशनवर असताना अचानक नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता

Apr 5, 2019, 08:51 AM IST

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला, चार किलोची स्फोटके निकामी

घटनास्थळापासून अगदी थोड्याच अंतरावर पोलीस ठाणे होते आणि पोलीस हेच लक्ष्य होते हे स्पष्ट आहे.

Mar 26, 2019, 02:15 PM IST

झारखंडमध्ये सुरक्षादलाकडून २ नक्षलवाद्यांचा खात्मा

घटनास्थळी सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू

Feb 24, 2019, 10:44 AM IST

नक्षलवाद्यांची दहशत, कामगारांसमोर रस्त्यावरच ट्रॅक्टर-जेसीबी जाळले

नक्षलवादी हिंसाचार माजविण्याच्या तयारीत.... 

Dec 1, 2018, 04:12 PM IST

नक्षलवाद्यांवर मोठी कारवाईची तयारी, हिट लिस्ट तयार

मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांची यादी तयार

Sep 6, 2018, 04:41 PM IST

दंतेवाड्यात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार, ८ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि गोळादारू सापडले

Jul 19, 2018, 12:42 PM IST

नक्षलींनी घडवून आणला भुसुरूंग स्फोट, सहा जवान शहीद

पोलीस शोध घेत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला

Jun 27, 2018, 08:22 AM IST

एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

पुण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 14, 2018, 09:18 PM IST

मुंबई | मोदींविरोधात नक्षलवाद्यांचा कट?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 8, 2018, 08:01 PM IST