नक्षलवादी

पुणे | अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून धक्कादायक खुलासा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 8, 2018, 07:00 PM IST

नक्षलवाद्यांकडून राजीव गांधींसारखी, पंतप्रधान मोदींची हत्या घडवण्याचा कट?

राजीव गांधी यांच्या हत्याकांडासारखंच हत्याकांड पुन्हा घडवून आणण्याच्या तयारी माओवादी होते

Jun 8, 2018, 01:15 PM IST

नक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोन ट्रक जाळल्याने दहशत निर्माण

 गट्टा येथे नक्षलवाद्यांनी दोन ट्रक जाळून चालकाला मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. 

May 8, 2018, 10:49 AM IST

गडचिरोली: नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मेळाव्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून, ही लढाई आरपारची होण्याची शक्यता आहे.

May 4, 2018, 12:00 PM IST

नक्षलवाद्यांमध्ये होणारी युवकांची भरती पूर्ण थांबली: केसरकर

 महाराष्ट्रप्रमाणे शेजारच्या राज्यांनीही माओवाद्यांविरोधी मोहिम उघडावी तर आणखी मोठं यश मिळू शकेल, असा दावा दिपक केसरकर यांनी केलाय

Apr 29, 2018, 09:15 PM IST

गोंदियात नक्षलवाद्यांच्या शिकारीसाठी मोहीम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 07:24 PM IST

कमांडो टीमची धडक कारवाई : नाश्त्यानं केला नक्षलवाद्यांचा घात

इतक्या मोठ्या प्रमाणात नाश्ता मागवणारे नक्षलवादीच असू शकतात, हे समजण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना वेळ लागला नाही.

Apr 26, 2018, 05:14 PM IST

नक्षलवाद्यांच्या खात्म्यानंतर पोलिसांची पत्रकार परिषद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 24, 2018, 07:30 PM IST

गडचिरोलीत ३ दिवसात ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा

सर्च ऑपरेशननंतर नक्षलींचे आणखी मृतदेह सापडत आहेत.

Apr 24, 2018, 11:55 AM IST

गडचिरोली | १६ नक्षलवाद्यांचा खात्मा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 23, 2018, 09:06 PM IST

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयीतांवर तपास यंत्रणेचे देशभर छापासत्र

नक्षलवाद्यांशी संबंध असलेल्या राज्यातल्या संशयीतांवरच नव्हे तर देशभरातल्या संशयीतांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून छापासत्र सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  

Apr 17, 2018, 04:24 PM IST

नक्षलवादी पती-पत्नी पोलिसांच्या चकमकीत ठार

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलींना कंठस्नान घालण्यात आलंय. सिरोंचा तालुक्यातल्या सिरकोंडा जंगलात ही चकमक झाली.

Apr 3, 2018, 10:58 PM IST

...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.

Mar 14, 2018, 10:27 AM IST