नक्षलवाद

...तर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील; संभाजी ब्रिगेडचा इशारा

राज्यातील महाविकास आघाडी, केंद्र सरकार, राज्य भाजप यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. 

Sep 12, 2020, 04:11 PM IST

नक्षलवादाला न जुमानता गडचिरोलीत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क

वेंगणुरवासीयांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावला.

Oct 21, 2019, 06:25 PM IST

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याचं आईकडून वर्षश्राद्ध, गट्टेपल्लीत बांधली समाधी

वरवर पाहाता आपल्या कुटुंबातल्या एखाद्या दिवंगत व्यक्तीविषयी अशा प्रकारे प्रेम व्यक्त केलं असलं तरी... 

May 10, 2019, 12:25 PM IST

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी

 या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

May 20, 2018, 02:21 PM IST

नक्षलवाद्यांमध्ये होणारी युवकांची भरती पूर्ण थांबली: केसरकर

 महाराष्ट्रप्रमाणे शेजारच्या राज्यांनीही माओवाद्यांविरोधी मोहिम उघडावी तर आणखी मोठं यश मिळू शकेल, असा दावा दिपक केसरकर यांनी केलाय

Apr 29, 2018, 09:15 PM IST

झी २४ तासच्या शिलेदारांचं नितीन गडकरींकडून कौतुक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 29, 2018, 02:51 PM IST

...अन्यथा नक्षलवादाला प्रोत्साहन, शरद पवारांचा सरकारला इशारा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात बंद पडत असलेल्या उद्योगधंद्यांवर लक्ष द्या, अन्यथा नक्षलवादाला पुन्हा प्रोत्साहन मिळेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते.

Nov 16, 2017, 05:18 PM IST

नोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं

हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.

Nov 18, 2016, 09:27 AM IST

`मंत्रालयात बसलेले नक्षलवादी अधिक धोकादायक!`

वेगळा विदर्भ दिल्यास त्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव राहील ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Aug 18, 2013, 05:41 PM IST

शहीदाच्या माता-पित्यांवर उपासमारीची वेळ

गेल्या ६६ वर्षात सांगली जिल्ह्यातील १५७ जवानांनी भारताच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. यापैकी एका शहीद जवानाच्या माता-पित्यांवर उतारवयात उपासमारीची वेळ आलीय.

Aug 15, 2013, 04:10 PM IST

आबा म्हणतात, ‘नक्षलवादाशी लढणार तरी कसं?’

छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र आणि राज्यांमध्ये राजकारण रंगायला सुरूवात झालीय.

May 28, 2013, 06:08 PM IST