Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
May 8, 2024, 10:40 AM ISTमहाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणा
पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
Apr 29, 2024, 10:36 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM ISTखात्यात 15 लाख जमा होणार? आग्र्यातील रॅलीत नरेंद्र मोदींचं मोठं आश्वासन, म्हणाले 'मी विचार करतोय की, पैसा...'
LokSabha Election: भ्रष्टाचाऱ्यांकडून आलेला पैसा जनतेला परत करण्याचा विचार मी करत आहे असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आग्रा (Agra) येथील प्रचारसभेत केलं आहे. नरेंद्र मोदींच्या या विधानानंतर 2014 मध्ये केलेल्या 15 लाखांच्या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 25, 2024, 06:01 PM IST
'मंगळसूत्र कशासाठी, कोणासाठी.. मी का उत्तर देऊ?' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल, चढ्या स्वरात काय म्हणतेय ती?
Radhika Deshpande Mangalsutra: सध्या मंगळसूत्र हा चर्चेचा विषय ठरतो. आधी टिकली त्यानंतर आता मंगळसूत्र हा चर्चेच विषय ठरत आहे. यावर आता मराठमोळी अभिनेत्रीने देखील उडी घेतली आहे.
Apr 23, 2024, 12:59 PM IST
महायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो
Loksabha Election 2024 Baramati : महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शविलानंतर आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचार बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला आहे.
Apr 12, 2024, 11:20 AM ISTबाबासाहेबांना भारतरत्न देण्यास विलंब कुणी लावला? काँग्रेससोबतची शिवसेना नकली! राज्यातील पहिल्याच सभेत बरसले PM मोदी
चंद्रपुर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला कारल्याची उपमा दिली. त्यासाठी त्यांनी मराठीतली म्हणही सर्वांना बोलून दाखवली..
Apr 8, 2024, 06:15 PM ISTLoksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
'मी राजकारणात पैसै कमावण्यासाठी...'; BJP कडून तिकिट मिळाल्यानंतर कंगनाकडून घराणेशाहीचा उल्लेख
Kangana Ranaut on getting into Politics : कंगना रणौतनं राजकारणात येण्याचं कारण काय याचा खुलासा केला आहे.
Mar 26, 2024, 10:40 AM ISTLoksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींकडून खासदारांची शाळा. ताकीद देत स्पष्टच म्हणाले की....
Mar 26, 2024, 10:21 AM IST
नाशिकमध्ये महायुतीत धुसफुस; शिवसेनेपाठोपाठ भाजपाचे मुंबईत शक्तिप्रदर्शन, 4 आमदारांसह इच्छुकांनी घेतली फडणवीसांची भेट
Loksabha Election 2024 : नाशिक जागेवरुन महायुतीत टेन्शन अजून वाढणार आहे, असं चित्र दिसतंय. 4 आमदारांसह इच्छुकांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
Mar 25, 2024, 09:00 PM ISTनणंद-भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री, अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात
Loksabha Election 2024 : अजित पवार एकटे आणि सुप्रिया सुळे यांची ताकद वाढताना दिसत आहे. कारण नणंद भावजयीमधल्या लढाईत वहिनींची एन्ट्री झाली आहे. अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी सुप्रिया सुळेंसाठी मैदानात उतरल्या आहेत.
Mar 25, 2024, 07:29 PM ISTइलोक्टोरल बाँड जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
Mar 15, 2024, 08:17 PM ISTPetrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या
Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 15, 2024, 07:26 AM IST2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका
One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील.
Mar 14, 2024, 06:55 PM IST