पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट
कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत.
Nov 27, 2020, 07:33 AM ISTJoe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा
दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण
Nov 18, 2020, 07:43 AM IST
एकाही मतदान केंद्रावर पुन्हा मतमोजणी झाली नाही ही देशाची ताकद - पंतप्रधान मोदी
१२५ जागांवर एनडीएने आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
Nov 11, 2020, 09:03 PM IST
पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो - मोदी
भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
Oct 29, 2020, 11:51 AM IST'या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'
वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय....
Oct 22, 2020, 07:40 AM ISTकर्नाटकचे येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात, मोदींकडून बदलाचे संकेत दिल्याचा दावा
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आहे.
Oct 20, 2020, 04:54 PM ISTकोरोनावरील लस कुठवर पोहोचली, पंतप्रधान मोदींचे अधिकाऱ्यांना 'हे' आदेश
लस वितरणासाठी...
Oct 18, 2020, 08:04 AM ISTमोदी यांच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे - सुशीलकुमार शिंदे
देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे.देशात बेबंदशाहीची स्थिती येईल, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केली आहे.
Oct 10, 2020, 10:29 PM ISTअटल बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; लष्कराला हा बोगदा ठरणार वरदान
जगातल्या सर्वात जास्त लांबीच्या महामार्ग बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले.
Oct 3, 2020, 10:47 AM ISTकेंद्र सरकारविरोधात देशात आंदोलन, शेतकरी संतप्त
कृषी विधेयक शेतकऱ्यांविरोधात आहे. तसेच खासदारांच्या निलंबनाला विरोध करत आजही विरोधी पक्षांनी आंदोलन केले.
Sep 23, 2020, 10:57 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचे मोदींकडून स्वागत
वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.
Sep 23, 2020, 10:09 PM ISTकेंद्र सरकारला जाग आली तर बरंच आहे, अन्यथा... - शिवसेना
केंद्राने संसदेत तीन शेतकरी विधेयकं मंजुर केली आणि त्यांनंतर जो विरोध होतोय हाच मुद्दा आजच्या शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'त मांडण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 09:33 AM ISTपंतप्रधान मोदींनी मागितलं बर्थ डे गिफ्ट, म्हणाले...
'अनेकांनी मला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट हवं याची विचारणा केली होती, मी मला हव्या असलेल्या गोष्टी सांगतो.'
Sep 18, 2020, 01:42 PM ISTपंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कंगना म्हणाली, 'तुमचा अपमान करणारे....'
इथंही तिचा स्पष्टवक्तेपणाच दिसून आला
Sep 17, 2020, 08:42 AM ISTकेंद्रात सरकार कोणाचंही असो, त्याने सैन्याच्या मनोधैर्यात फरक पडत नाही- संजय राऊत
त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधओरेखित केले....
Sep 14, 2020, 01:52 PM IST