नेमका काय होता 'राफेल' करार... जाणून घेऊयात
'राफेल' जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांबाबत करार नेमका होता तरी काय...?
Dec 14, 2018, 11:25 AM ISTकमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ
मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे.
Dec 13, 2018, 11:32 PM ISTराहुल यांना सचिन पायलट पसंत, सोनिया-प्रियांकांना हवेत गेहलोत?
तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश संपादन केले. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाला बसवावे याचा मोठा पेज निर्माण झालाय.
Dec 13, 2018, 07:54 PM ISTकाँग्रेस मुख्यमंत्री निवड : सोनिया यांच्याशी चर्चा करुन राहुल करणार घोषणा
राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करायची याबाबत आता हालचालींना वेग आलाय.
Dec 13, 2018, 05:03 PM ISTपराभवाच्या झटक्यानंतर मोदी सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी तयारी?
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं २००८ मध्ये शेतकऱ्यांचं ७२ हजार करोड रुपयांचं कर्ज माफ केलं होतं...
Dec 13, 2018, 11:55 AM ISTपराभव भाजपाच्या जिव्हारी; मोदी-शहांच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक बोलावलीय
Dec 13, 2018, 08:42 AM ISTपराभवानंतर मोदी भाजप खासदारांना संबोधित करणार
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मोठ्या पराभवानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या सर्व खासदारांना संबोधित करणार आहेत.
Dec 12, 2018, 11:33 PM ISTभाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.
Dec 12, 2018, 09:58 PM ISTमध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना
मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.
Dec 12, 2018, 08:37 PM IST'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत'
पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.
Dec 12, 2018, 07:57 PM ISTमध्य प्रदेशात 'श्यामला हिल्स' मुख्यमंत्री बंगल्याबाहेर कहीं खुशी, कहीं गम!
मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. दरम्यान, भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 12, 2018, 04:32 PM ISTAssembly Elections 2018 : सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका, म्हणे जास्त उडणारे....
'काँग्रेसमुक्त भारत'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची....
Dec 12, 2018, 08:45 AM ISTAssembly Elections 2018 : कमल, रजनी उवाच.....भाजपाचा प्रभाव संपुष्टात
सत्ताधारी पक्षांकडे मतदारांची पाठ...
Dec 12, 2018, 08:00 AM IST