मुंबई | महिलांवर अत्याचार करणा-यांना नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 02:42 PM ISTमहिलांवर अत्याचार करणा-यांना नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा
महिलांवर अत्याचार करणा-यांना मुंबईतल्या घाटकोपरमध्ये नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे. दिवसेंदिवस महिलांवर बलात्कार, छेडछाडीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या एसएनडीटीच्या पी.एन. दोषी वुमेन्स कॉलेजमधील विद्यार्थिनींनी नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून स्त्री संरक्षणाचा संदेश दिला.
Sep 27, 2017, 10:43 AM ISTगोंदिया जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:32 AM ISTअखिल चिंचवड नवरात्र मंडळाचा दुष्काळग्रस्तांसाठी 'एक मुठ धान्य' उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:30 PM ISTनवरात्रीनिमित्त घ्या अलंकारांनी सजलेल्या माहुरगडवासिनी रेणूका मातेचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:35 PM ISTठाणे: पाहा शिवाई नगर सार्वजनिक मंडळाचा नवरात्रौत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 09:58 PM ISTरंग नवरात्रीचे... पाहा, कोणत्या दिवशी कोणता रंग!
आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होतेय... आज घराघरांत घटस्थापना केली जाईल. सोबतच स्त्रियांसाठी हा सण एक वेगळंच महत्त्व राखतो. कारण, या दिवसापासून सुरू होते रंगांची उधळण... स्त्रियांसोबत पुरुषही या रंगांच्या उधळणीमध्ये मागे न राहता सहभागी होतात...
Oct 12, 2015, 09:40 PM ISTनवरात्रौत्सवासाठी कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 08:43 PM ISTपाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय
१३ ऑक्टोबरपासून सुरू नवरात्रौत्सवाचे ९ शुभ मुहूर्त आहेत. या नऊ दिवसांमध्ये ग्रह आणि नक्षत्रांचा असा शुभ संयोग आहे ज्यामुळं तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
Oct 12, 2015, 04:50 PM IST९ दिवस नवरात्रीच्या व्रतासाठी या बाबी लक्षात ठेवा
१३ ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रौत्सव सुरू होतोय. अनेक भाविक नवरात्रीच्या नऊही दिवशी व्रत ठेवतात. व्रत सुरू करण्यासाठी ते कशाप्रकारे ठेवावं? फलाहार करायचाय की दूध किंवा ज्यूस पिऊन उपवास करायचाय.
Oct 7, 2015, 03:32 PM ISTराज्या-राज्यातील नवरात्रौत्सव
श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !
Oct 8, 2013, 08:26 PM ISTसप्तश्रुंगी गडावर भाविकांची गर्दी, २४ तास दर्शनाची सोय
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्रौत्सवास लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दोन दिवसात दोन लाख भाविकांनी हजेरी लावली.
Oct 6, 2013, 07:49 PM ISTकोल्हापुरात नवरात्रौत्सवाची तयारी पूर्ण
कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झालीय. गेल्या आठ दिवसांपासून मंदिराची साई सफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळं मंदिर परिसर उजळून निघालाय.
Oct 3, 2013, 03:46 PM ISTआज घटस्थापना... नवरात्रीच्या रंगांत न्हाऊ चला!
आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील.
Oct 16, 2012, 08:16 AM IST