नववर्षानिमित्त अलिबागचे समुद्र किनारे फुलले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:22 PM ISTनव्या वर्षात येणारा नवी एक रुपयांची नोट
सरकार नव्या वर्षात एक रुपयांची नोट जारी करणार आहे. सध्या एक रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक रुपयाची नवीन नोट तयार केली जात आहे.
Dec 26, 2014, 03:09 PM ISTमुंबईतील ख्रिसमस आणि नव्या वर्षाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:54 PM ISTराज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत!
हिंदू दिनदर्शिकाप्रमाणे चैत्र शुध्द प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. चैत्र महिना हा मराठी महिन्यातील पहिला महिना. या महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच नव वर्षाचा पहिला दिवस.
Mar 31, 2014, 11:02 AM IST`ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह` नको... घ्या ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर्स’ची मदत!
३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीय. पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याचीही खबरदारी घेतली जातेय.
Dec 29, 2013, 10:04 AM IST2013 मध्ये काय घडणार?
दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं २०१२मध्ये संपूर्ण देश हादरुन गेला होता..२०१३मध्ये या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होणार का हाच खरा प्रश्न आहे..तसेच बलात्कारासारख्या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून कायद्यात सुधारणा केली जाणार का ?
Jan 1, 2013, 11:32 PM IST३१ला तरुणाईचा जल्लोष नाही...तर सामाजिक संदेश
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याची तयारी झाली असताना दिल्लीवर तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तीचा दुर्देवी मृत्यू या घटनेमुळे अनेक ठिकाणी 31 चे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तर अनेक तरुणांनी सामाजिक संदेश देत नव वर्षाचं स्वागत करण्याचं ठरवलं आहे.
Dec 30, 2012, 07:02 PM ISTड्रग्जच्या सौदागरांचे नवे `कोड वर्ड`
तुम्हाला माहित आहे का, हेरॉईन नावाच्या ड्रग्जचं नवं नाव सलाईन आहे. त्याचप्रमाणे कोकिन आता चार्लीऐवजी बामबा या नावानं परिचित झालय. हे खरय, पोलिसांना चकवा देण्यासाठी नशेच्या सौदागरांनी या नावांमध्ये बदल केलेत.
Dec 24, 2012, 10:48 PM ISTतैवानमध्ये 'ड्रॅगन ऑफ द इयर'चा उत्साह
तैवानमध्ये ड्रॅगन ऑफ द इयरसाठी असे हजारो लँन्टर्न आकाशात सोडण्यात आले आणि लँन्टर्न फेस्टिव्हलला सुरूवात झाली. हजारो फ्लोटिंग स्काय लँन्टर्ननी तैवानमधील आसमंत उजळून निघाला होता.
Feb 11, 2012, 01:36 PM ISTजपानमध्ये 'ड्रॅगन वर्षा'ची धूम
जपानच्या योकोहामामध्ये लुनार नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो चायनीज बांधव एकत्र आले होते, यावेळी एक मोठा परेड मार्च काढण्यात आला. या मार्चसाठी जवळपास २०० परफॉर्मर्स पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
Feb 4, 2012, 10:10 PM ISTयेवा कोकण आपलाच असा
दरवर्षी नाताळ आणि थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधत लाखो पर्यटक गोव्याकडे धाव घेत असतात. यामधे विदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. मात्र यंदा पर्यटकांचा ट्रेंड काहीसा बदलला आहे. विदेशी पर्यटक नाताळनिमित्त आत्तापासूनच कोकणात दाखल झाले आहेत.
Dec 22, 2011, 04:36 AM IST