नवी दिल्ली

नोटबंदीनंतर उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत भाजप नेते, मंत्र्यांशी गाठीभेटी

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट  घेतली. राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी त्यांची बैठक झाली. ही भेट तब्बल ४५ मिनिटांची होती. मात्र भेटीचे कारण अस्पष्ट राहिले. दरम्यान, नोटबंदीबाबत सामान्यांना त्रास होत असल्याने याचा विचार करावा, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 

Dec 7, 2016, 11:36 PM IST

दिल्ली होणार कॅशलेस

मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.  

Dec 7, 2016, 02:00 PM IST

लालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन

नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.

Nov 30, 2016, 07:01 PM IST

सोनिया गांधी हॉस्पीटलमध्ये दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Nov 29, 2016, 10:28 PM IST

हमसफर एक्सप्रेसचे भाडे वाढणार

रेल्वे प्रशासनाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हमसफर एक्सप्रेसचे भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. विशेष आरक्षित वर्गासाठी एसी कोच-3 मध्ये अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. पण सोबतच दरात देखील वाढ करण्यात येणार आहे.

Nov 27, 2016, 04:04 PM IST

असुरक्षित ऑनलाईन कॅश ट्रान्सफरच्या धोक्यापासून सावधान

५०० आणि १००० च्या नोटबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर कॅश ट्रान्सफर करण्यासाठी लोक पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक अशा ऑनलाईन कॅश ट्रान्सफरचा वापर करत आहेत. 

Nov 21, 2016, 04:02 PM IST

दुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...

नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.

Nov 19, 2016, 06:49 PM IST

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

Nov 16, 2016, 08:02 AM IST

प्रदुषणामुळे राजधानी दिल्लीत 1800 शाळा बंद

राजधानीत गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी वायुमुळे आज सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Nov 5, 2016, 11:20 AM IST

पाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

पाकिस्तानच्या कुरापतीवर नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक

Nov 2, 2016, 05:00 PM IST

बलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट

बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.

Oct 30, 2016, 05:59 PM IST