पाणी जपून वापरा! नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद; गुरुवारी कमी दाबाने पाणी
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबईसह कामोठे, खारघरमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे त्वरित पाणी भरुन ठेवा.
Mar 27, 2024, 10:05 AM ISTनवी मुंबईत 18 साधू-संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा, एकाच छताखाली दर्शन घेण्याची अपूर्व संधी
Paduka Darshan Utsav 2024: नवी मुंबईत आजपासून दोन दिवस पादुका सोहळा रंगणार आहे. भाविकांना एकाच वेळी 18 गुरू पादुकांचं दर्शन घेता येणार आहे.
Mar 26, 2024, 02:16 PM ISTMumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं...
Mar 22, 2024, 09:29 AM IST
अवघ्या 30 मिनिटांत मुंबई-ठाण्याहून खारघर, नवी मुंबई विमानतळपर्यंतचा प्रवास होणार सुसाट
Kharghar Turbhe Link Road : मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रस्तावित खारघर तुर्भे लिंक रोडमुळे अवघ्या 30 मिनिटांत मुंबई,ठाण्याहून नवी मुंबई गाठता येणार आहे.
Mar 17, 2024, 09:54 AM ISTThird Mumbai: 124 गावांची तिसरी मुंबई; अटल सेतूजवळ नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना वेग
Third Mumbai: तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा. सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द करण्यात आले असून एमएमआरडीएकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
Mar 6, 2024, 09:23 AM ISTमुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण
Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...
Feb 12, 2024, 10:09 AM IST
हक्काच्या घराचं स्वप्न साकार होणार; सिडकोकडून 'या' भागात 3322 घरं विक्रीसाठी उपलब्ध
Navi Mumbai News : सिडकोच्या वतीनं आता पुन्हा एकदा एक नवी सदनिका योजना सादर करण्यात आली असून, तळोजा, द्रोणागिरी नोडमध्ये 3322 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध.
Feb 7, 2024, 08:37 AM IST
'या' भागाचा पाणीप्रश्न मिटला; कितीही उन्हाळा पडो पावसाळ्यापर्यंत येथील धरणात पाणीच पाणी
Mumbai Water News: यंदा या शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या धरणात पाणी साठा मुबलक असल्याने पावसाळ्यापर्यंत पाणी प्रश्न सुटला आहे.
Jan 30, 2024, 08:12 AM ISTधोका! लोकार्पणानंतर काही दिवसांतच अटल सेतूचा....; दुर्लक्ष पडेल महागात
Mumbai Trans Harbour Link News: अटल सेतूवरून दर दिवशी मोठ्या संख्येनं वाहनांची ये-जा सुरु आहे. असं असतानाच या सेतूसंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Jan 30, 2024, 07:48 AM IST
मुंबईपासून अवघ्या 20 व्या मिनिटाला गाठा 'हे' नवं शहर; नेमकं Location आलं समोर
Mumbai News : कुठे असेल अगदी नवी मुंबईसारखीच ही आणखी एक Planned City? पाहा आताच्या घडीची मोठी बातमी. कुठे असेल हे नवं शहर?
Dec 7, 2023, 11:13 AM ISTनवी मुंबई, पनवेलमध्ये आज पाणीपुरवठा बंद; किती तासांसाठी सोसावा लागणार त्रास?
Navi Mumbai Water Supply : नवी मुंबईतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोसावा लागणार पाणीकपातीचा त्रास.
Oct 9, 2023, 06:56 AM IST
जिथे सुरक्ष रक्षक म्हणून काम करत होता तिथेच डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाला; नवी मुंबईतील धक्कादायक घटना
नवी मुंबईतील खराघर येथील उद्यानात एक विचित्र घटना घडली आहे. उद्यानात एका चार वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
Aug 28, 2023, 10:06 PM ISTसाताऱ्यातील ठोसेघर धबधबा! महाराष्ट्रात आहे हा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा उंच धबधबा
साताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. हा भारतातील सर्वाच उंच धबधबा आहे.
Aug 16, 2023, 04:05 PM ISTनवी मुंबईत सैराट! भावाने बहिणीच्या बॉयफ्रेंडला वाशी रेल्वे स्टेशनवर बोलावले आणि...
वाशी रेल्वे स्थानकात हलल्ल्याचा थरार पहायला मिळाला. भावानेच बहिणीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला आहे.
Aug 15, 2023, 10:55 PM ISTमहाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा; इथं गेल्यावर परत यावस वाटणार नाही
माळशेज घाटातील सर्वात मोठा काळू धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Aug 15, 2023, 07:52 PM IST