...हे शहर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून आपोआपच होणार?
देशात स्मार्टसिटी म्हणून तिस-या क्रमांकावर आलेल्या आणि राज्यातील सर्वात 'स्मार्ट शहर' म्हणून मान पटकवणारी नवी मुंबई महापालिका आता येत्या स्मार्टसिटीच्या स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता आहे.
Dec 9, 2015, 11:21 AM ISTमुख्यमंत्री काका आमचं घर वाचवा...
एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्न पाहिली जात असताना दिघ्यातील २५ ते ३० हजार लोक विकासाच्या नावाखाली बेघर होणार आहेत. आपल्या डोळ्यादेखत त्यांचा संसार उद्धवस्त होणाराय... पण याचं सोयरसूतक ना सत्ताधा-यांना... ना विरोधकांना...दिघा गावातल्या भगतजी इमारतीत राहणा-या या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना घातलेली ही आर्त साद... पण कायदा आंधळा असतो... कायदा राबवणारे निष्ठूर असतात... त्यामुळेच कोणाचं घरटं उध्वस्त होत असलं तरी त्याचं सोयरसूतक त्यांना नसतं.
Dec 5, 2015, 08:24 AM ISTनवी मुंबईतील दिघातील अनधिकृत बांधकामावर पडणार हातोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 10:27 PM ISTनवी मुंबई - अंध विद्यार्थ्यांसाठी मनपाची लायब्ररी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:20 AM ISTनवी मुंबईतील दिघावासियांना नोटीस, घरांवर हातोड्याची भिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 10:30 PM ISTदैव बलवत्तर...नवी मुंबईत सातव्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा सुखरुप
'देव तारी त्याला कोण मारी' असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडलेय. कलंबोली सेक्टर- १५ येथे राहणाऱ्या मिश्रा कुटुंबातील तीन वर्षांच्या आशिष मिश्रा हा मुलगा सातव्या मजल्यावरुन खाली पडला, पण दैव बलवत्तर म्हणून आशिष सुखरूप वाचला.
Dec 3, 2015, 04:14 PM ISTसहाव्या मजल्यावरच्या घरात तब्बल सहा दिवस नागाचं बस्तान!
सहाव्या मजल्यावरच्या घरात तब्बल सहा दिवस नागाचं बस्तान!
Nov 28, 2015, 10:37 AM ISTधक्कादायक : दोन मुलींची हत्या करून महिलेनं केली आत्महत्या
क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय. नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.
Nov 25, 2015, 09:25 AM ISTकल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पाऊस
नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज दुपारी नाशिक शहरातही पाऊस बरसला, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या दिशेने या पावसाचा जोर होता, हा पाऊस आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. तर नवी मुंबई, नाशिक, डोंबिवलीत रात्री आठ वाजता जोरदार पाऊस झाला.
Nov 22, 2015, 08:24 PM ISTमुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाची हजेरी!
लोकांना घामाच्या धारांत भिजवणारं ऊन जरासं बाजुला सारून पावसानं आज दुपारी पुन्हा एकदा हजेरी लावली. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पनवेल, पेण, रायगड या ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरींनी नागरिकांना सुखद धक्का दिला.
Nov 21, 2015, 06:24 PM ISTनवी मुंबईत 'वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी' अभियान
नवी मुंबईत 'वाचावी ज्ञानेश्वरी घरोघरी' अभियान
Nov 20, 2015, 06:14 PM ISTदिघ्यातील अनधिकृत बांधकामावर १ डिसेंबरपासून पुन्हा चालणार हातो़डा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2015, 04:37 PM ISTनवी मुंबईत भाज्यांचे दर स्थिर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 11:32 PM ISTनवी मुंबईत नथूराम गोडसेची जयंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 04:03 PM ISTनवी मुंबई : भुजबळांच्या प्रॉपर्टीविषयी छगन भुजबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2015, 02:10 PM IST