नवी मुंबई

नवी मुंबई : 10 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणात 'क्लायमॅक्स'

कोणत्या घटनेमागे काय कारण लपलेलं असेल हे सांगता येत नाही, चार दिवसांपूर्वी कामोठ्यातून एका दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. यामुळे नवी मुंबईतून मुलं पळवली जात असल्याची चर्चा सुरू झाली, पालकांनाही डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली.

Jul 9, 2015, 11:44 AM IST

नवी मुंबईतील बस प्रवास महागला

एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.

Jul 6, 2015, 04:17 PM IST

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

Jul 3, 2015, 09:46 PM IST

फ्रेंनशिला खुनाबाबत नवनवे खुलासे, मावशी-काकांचा तिच्याच घरी मुक्काम

ऐरोली सेक्टर ८मधून बेपत्ता झालेल्या फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस या मुलीचा मृतदेह ठाण्यात घोडबंदर गायमुख इथं सापडलाय. दरम्यान, फ्रेंनशिला हिची मावशी आणि तिचा नवरा यांनी अपहरण केल्यानंतर ऐरोली येथे मुक्काम केला होता. मावशीने तीन दिवस तर तिच्या काकाने एक दिवस मुक्काम केल्याचे पुढे आलेय.

Jul 3, 2015, 11:55 AM IST

नवी मुंबईतील 'त्या' मृलीचा मृतदेह सापडला, काकाला अटक

नवी मुंबईतून गायब झालेल्या मुलीचा मृतदेह घोडबंदर रोडमध्ये सापडला आहे. फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सीस असं या सात वर्षांच्या मुलीचं नाव आहे. दरम्यान, ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी मावशीच्या नवऱ्याला अर्थात काकाला अटक केली.

Jul 3, 2015, 09:06 AM IST

ऐरोलीतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

ऐरोलीतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

Jul 1, 2015, 06:56 PM IST

नवी मुंबईतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

 ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणारी सात वर्षीय फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सिस वाज ही सात वर्षीय मुलगी सोमवारी संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. ही मुलगी स्कूल बसमधून इमारतीच्या गेटवर उतरली खरी. पण त्यानंतर ती एका लाल कारमधून गायब झालीय. 

Jul 1, 2015, 11:43 AM IST

एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

Jun 22, 2015, 11:33 AM IST