नागरिकत्व कायदा

पंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार

मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. 

Dec 23, 2019, 05:42 PM IST
NCP Chief Sharad Pawar Press Conference 23 December 2019 PT26M14S

मुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.

Dec 23, 2019, 05:40 PM IST
Delhi PM Modi On Police And Public Property PT2M31S

नवी दिल्ली । नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी

नागरिकत्व कायदा : देशाची संपत्ती जाळू नका, गरिबांना त्रास देऊ नका - मोदी

Dec 22, 2019, 05:25 PM IST
 Delhi PM Narendra Modi Speech At Ramleela Maidan 22Nd Dec 2019 Update PT2M47S

नवी दिल्ली । CAA : नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

Dec 22, 2019, 05:20 PM IST
Nagpur Devendra Fadanvis On CAA Rally Update PT1M17S

नागपूर । CAA : पाठिंब्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक

नागपूर येथे CAA : पाठिंब्यासाठी नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक

Dec 22, 2019, 04:55 PM IST
Delhi Soniya Gandhi,Rahul Gandhi Agitation At Rajghat Tomorrow PT38S

नवी दिल्ली । CAA - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन

नागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन

Dec 22, 2019, 04:50 PM IST

CAA देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी - मोदी

'CAA  हा कायदा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आला आहे'

Dec 22, 2019, 03:15 PM IST

CAA : पाठिंब्यासाठी देशात रॅली, दिल्ली-मुंबई-नागपूरच्या रस्त्यावर हजारो लोक

देशभरात नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act - CAA) तीव्र विरोध असताना आता पाठिंब्यासाठी रॅली काढण्यात येत आहे. 

Dec 22, 2019, 11:32 AM IST

नागरिकत्व कायदा - NRC : काँग्रेसचा विरोध, सोनिया गांधींचे उद्या धरणे आंदोलन

नागरिकत्व कायद्याला  (Citizenship Amendment Act) देशभरात विरोध होत असताना, दिल्लीत सोनिया गांधी, Sonia Gandhi) राहुल गांधी  (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) धरणं आंदोलन करणार आहेत. 

Dec 22, 2019, 10:55 AM IST
DELHI PROTEST AGAINST CAB PT3M50S

नागरिकत्व कायदा | दिल्लीत विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे आमने-सामने

नागरिकत्व कायदा | दिल्लीत विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे आमने-सामने

Dec 17, 2019, 04:00 PM IST