नाना पाटेकर

नाना 10 वर्षांनी पुन्हा मला घाबरवायचा प्रयत्न करतायत- तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ताने 10 वर्षानंतर अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 30, 2018, 12:54 PM IST

तनुश्री आणि नाना : आतापर्यंत बॉलिवूडमधील वादळांचे काय?

अमराठी कलाकार जमातीचा दांभिकपणाही समोर आलाय. नाना पाटेकर यांच्याविरोधात बॉलिवूडमधील अमराठी टक्का एकवटताना दिसत आहे.

Sep 29, 2018, 07:52 PM IST

तनुश्री - नाना प्रकरणार आमिर खानची प्रतिक्रिया

काय म्हणाला आमीर खान? 

Sep 28, 2018, 02:49 PM IST

नाना पाटेकरसोबत अक्षयचं शुटिंग, दुसरीकडे ट्विंकलचा तनुश्रीला पाठिंबा

 तनुश्री दत्ता हिने केलेल्या असभ्य वर्तनाच्या आरोपांचं अभिनेते नाना पाटेकरांनी खंडन केलं

Sep 28, 2018, 01:13 PM IST

तनुश्रीच्या ‘त्या’ आरोपांवर नाना म्हणतात कुणीही यावं...

कलाविश्वात अनेकांनाच त्यांच्या या स्वभावाची कल्पना आहे, असं तनुश्री म्हणाली होती 

Sep 27, 2018, 08:41 PM IST

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांवर अखेर प्रतिक्रिया

अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते

Sep 26, 2018, 06:32 PM IST

अभिनेता नाना पाटेकर यांचा बाप्पा

अभिनेता नाना पाटेकर यांच्या गणेशोत्सवाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नेहमीच असते.

Sep 13, 2018, 11:08 PM IST

VIDEO : रजनीकांत आणि नानाच्या 'काला'चा ट्रेलर हीट!

याआधी आलेल्या टीझरमध्ये दिसलेला  'काला, कैसा नाम है रे...' हा नाना पाटेकर यांचा डॉयलॉगही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलाय. 

May 29, 2018, 09:25 PM IST

'स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने त्यांची किंमत कमी होत नाही'

नाना पाटेकर यांनी या विषयावर बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.

May 4, 2018, 12:29 AM IST

नाना पाटेकरांच्या मुलाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

मल्हार सोशल मीडियावरही फारसा अॅक्टीव्ह नाही. त्यामुळेच, मोजक्याच लोकांना मल्हारबद्दल माहिती आहे. 

Apr 24, 2018, 06:07 PM IST

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Mar 2, 2018, 01:48 PM IST

नाना पाटेकरांचं कोल्हापुरात परखड भाष्य

 पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यात कोल्हापुरातील एका कार्यक्रमात चांगलाच संवाद रंगला. 

Jan 26, 2018, 12:07 AM IST