शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबला 'नाम'ची मदत
अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचवताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाला नाम फाऊंडेशनने मदतीचा हात दिला आहे.
Aug 16, 2017, 05:59 PM ISTनाना पाटेकर आणि रजनीकांत दोन मराठी एकमेकांविरोधात...
अभिनेता नाना पाटेकर आणि सुपरस्टार रजनीकांत हे दोन मराठीमोळे दिग्गज अभिनेते आगामी तमिळ चित्रपट 'काला' यात एकमेंकाविरोधात उभे ठाकले आहे.
Jun 9, 2017, 05:10 PM ISTशेतकऱ्यांच्या संपावर नाना पाटेकर म्हणतात...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 7, 2017, 06:27 PM ISTमुलींची छेड काढणाऱ्यांवर नाना पाटेकर म्हणतात...
बंगळुरू घटनेबाबत नाना पाटेकर यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे. मुलींची छेड काढणाऱ्यांना तिथल्या तिथे धडा शिकवा, अशा शब्दांमध्ये नानांनी संताप व्यक्त केला.
Jan 10, 2017, 11:07 PM ISTनाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट
नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट
Nov 16, 2016, 12:27 AM ISTनाना पाटेकरांनी घेतली बीएसएफ जवानांची भेट
जम्मू काश्मीरमध्ये कठुआ सेक्टरमधल्या बॉर्डरवर जाऊन नाना पाटेकरने आज बीएसएफ जवानांची भेट घेतली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सीमेवर काही दिवसांपूर्वीपर्यंत सतत भडीमार सुरू होता. पण गेल्या काही दिवसांपासून ही फायरींग थांबलीय. त्यात नाना पाटेकरने थेट सीमेवर जाऊन जवानांसोबत वेळ घालवला.
Nov 15, 2016, 11:00 PM ISTनाना पाटेकरांची माफी मागून थुक्रटवाडीत तमाशा
मुंबई : शाहरूखचे डायलॉग नाना पाटेकर स्टाईलने निलेश साबळेने म्हणून दाखवले आणि सर्वांनी वाहवा केली. पाहा थुक्रटवाडीत नाना पाटेकरांची माफी मागून काय चाललंय...
Oct 17, 2016, 08:18 PM ISTपाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांवर नानांचा घणाघात
सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका
Oct 3, 2016, 08:02 PM IST'लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका'
सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका, असं म्हणून नाना पाटेकर यांनी सलमान खानवर नाव न घेता टीका केली आहे.
Oct 2, 2016, 10:52 PM ISTनाना पाटेकरांनी गणेश विसर्जनावेळी व्यक्त केला निषेध
अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पालाही निरोप देण्यात आला. गेली ११ दिवस नानाच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू होती. भावाच्या निधनामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केल्याचं नानाने सांगितलं.
Sep 15, 2016, 08:13 PM ISTनाना पाटेकरांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप
नाना पाटेकरांच्या गणपतीला भावपूर्ण निरोप
Sep 15, 2016, 07:53 PM ISTराज ठाकरे नाना पाटेकरांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाना पाटेकर यांची भेट घेतली.
Sep 12, 2016, 07:46 PM ISTअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन
नाना पाटेकर यांच्या मोठ्या बंधूंचे निधन झाल्यामुळे यावर्षी पाटेकर कुटुंबीय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करत आहेत.
Sep 5, 2016, 11:04 PM ISTअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2016, 05:09 PM ISTअभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन
अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी गणरायाचे आगमन
Sep 5, 2016, 04:24 PM IST