शेतकऱ्यांच्या संपावर प्रकाश आंबेडकरांची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2017, 02:39 PM ISTनवी मुंबईत शिवसेनेत धुसफूस, नगरसेविका कार्यकर्त्यांसह राजीनाम्याच्या तयारीत
पालिका स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत तीव्र नाराजी पुढे आलेय. आधी शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना विरोध झाला होता. त्यामुळे 20 नगसवेकांनी आपले राजीनामे सादर केले होते. आता या निवडणुकीतून नाव वगळ्यामुळे नगरसेविका सरोज पाटील नाराज असून पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Apr 26, 2017, 10:06 PM ISTनागपूर - प्रेट्रोलच्या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
शिवसेनेत स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी
उमेदवारी यादी जाहीर होऊ लागताच शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं समोर येतंय. प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. किशोरी पेडणेकर यांचा आधीचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांना या नव्या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
Feb 2, 2017, 02:21 PM ISTमुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.
Jan 23, 2017, 12:54 PM ISTमच्छिमारांची नाराजी दूर करु : चंद्रकांत पाटील
Dec 23, 2016, 02:58 PM ISTसामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
सामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
Sep 27, 2016, 08:01 PM ISTसामनामधील कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी
मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.
Sep 27, 2016, 07:36 PM ISTमाझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं
करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय.
Jul 19, 2016, 07:27 PM ISTमंत्रिमंडळात डावलल्याने विनायक मेटेंची तीव्र नाराजी
मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत.
Jul 8, 2016, 09:21 PM IST'संतप्त' खडसेंना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून डोक्यावर 'बर्फ'
कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगावच्या महापालिकेला ९ कोटी रूपयांचं विशेष अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. रस्ते तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याकडून हे अनुदान देण्यात आलं आहे.
May 24, 2016, 11:21 AM ISTसीईटी निर्णयाबाबत मुख्यमंत्र्या व्यक्त केली नाराजी
Apr 30, 2016, 01:21 PM ISTदारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले
दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.
Apr 26, 2016, 11:27 AM ISTएका दिवसात शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजीची लाट
अमळनेर तालुक्यात सध्या चर्चेचा एकच विषय आहे, पाडळसरे धरणाला फक्त सहाच कोटी का?, या धरणाचं काम २० वर्षात फक्त ३५ टक्के झाले आहे. नवीन सरकार आल्याने धरणाचं काम नक्की पूर्ण होईल, अशी भाबळी आशा शेतकऱ्यांना होती. सोशल मीडियावरही याविषयीच्या स्थानिक वृत्तपत्रातील बातम्या देखील व्हायरल होत आहेत.
Mar 20, 2016, 06:30 PM IST