निधन

पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांची करुणानिधींना ट्विटर श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर करुणानिधी यांना आदरांजली वाहिलीय. 

Aug 7, 2018, 07:28 PM IST

संत निरंकारी मिशनच्या माता सविंदर यांचं निधन

निरंकारी मिशनच्या लाखो अनुयायांसाठी दु:खाची बातमी

Aug 6, 2018, 10:45 AM IST
'वासवानी मिशन'च्या दादा वासवानींचं निधन PT2M48S

'वासवानी मिशन'च्या दादा वासवानींचं निधन

'वासवानी मिशन'च्या दादा वासवानींचं निधन 

Jul 12, 2018, 11:35 AM IST

'वासवानी मिशन'च्या दादा वासवानींचं निधन

देश-परदेशातील अनुयायांमध्ये शोककळा

Jul 12, 2018, 11:15 AM IST

डॉ.हाथींच्या निधनाने जेठालाल यांना जबर धक्का...

डॉ. हंसराज हाथी यांची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

Jul 11, 2018, 01:43 PM IST

डॉ. हाथींना झाला होता का मृत्यूचा आभास?

डॉ. हाथीची भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Jul 11, 2018, 09:46 AM IST

डॉ. हाथी यांना अंतिम निरोप देण्यासाठी पोहचली 'तारक मेहता'ची संपू्र्ण टीम

गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. 

Jul 11, 2018, 08:02 AM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील डॉ. हाथी यांचं निधन

माहिती मिळताच फिल्म सिटीमधलं शूटींग बंद

Jul 9, 2018, 02:21 PM IST

अंधेरी गोखले पूल दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचे निधन

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अस्मित काटकर यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरलीय. काटकर यांचा मुंबईतील कुपर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

Jul 7, 2018, 07:58 PM IST

पांडुरंग फुंडकर यांना आज अखेरचा निरोप

कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांचं मुंबईत ह्रदयविकाराचा तीव्र झटक्यानं गुरूवारी आकस्मिक निधन झालं. बुधवारी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे फुंडकर यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते. आज सकाळी ११ वाजता खामगाव इथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Jun 1, 2018, 08:37 AM IST

मुंबई | कृषीमंत्री पांडुरंग फुडकरांचं निधन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 08:53 AM IST

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने पाडुरंग फुंडकर यांचं आज सकाळी निधन झालं. 

May 31, 2018, 08:04 AM IST

गीता कपूरच्या निधनाने अभिनेत्री माहिका शर्मा हळहळली, बॉलीवुडवर नाराज

अभिनेत्री माहिका शर्माने गीता कपूर यांना श्रद्धांजली अर्पण करत रागही व्यक्त केला.

May 28, 2018, 07:47 AM IST

सेनेकडून चिंतामण वनगांच्या निधनाचं राजकारण- मुख्यमंत्री

 वनगांच्या मृत्यूच शिवसेना राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटलयं.

May 26, 2018, 01:33 PM IST