निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचं निधन झालं आहे. आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

Dec 23, 2016, 11:46 PM IST

कामगार नेते श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वृध्दापकाळाने निधन

कामगार चळवळीतील ज्येष्ठ गोदी कामगार नेते श्रीकृष्ण रामचंद्र उर्फ एस. आर. कुलकर्णी यांचं वृध्दापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. 

Dec 20, 2016, 08:51 AM IST

जयललितांच्या निधनानंतर शशिकला यांना पक्षाकडून जबाबदारी

जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला नटराजन यांना ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम्‌च्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते पोनैय्या यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे.

Dec 15, 2016, 05:02 PM IST

लातूर बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकाने निधन

जिल्ह्यातल्या एका बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकानं निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेतील कामाचा ताण आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Dec 14, 2016, 11:01 PM IST

शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचे निधन

माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार तसेच विलेपार्लेमधील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व रमेश प्रभू यांचे राहत्या घरी निधन झाले.  

Dec 10, 2016, 04:36 PM IST

रामास्वामी यांचं चेन्नईमध्ये निधन

रामास्वामी यांचं चेन्नईमध्ये निधन

Dec 7, 2016, 04:30 PM IST

'अम्मा' काळाच्या पडद्याआड... राजकीय वर्तुळातून शोक

'अम्मा' काळाच्या पडद्याआड... राजकीय वर्तुळातून शोक

Dec 6, 2016, 03:27 PM IST

जयललितांचं निधन : महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

महाराष्ट्राच्या विधानसभेत शोकप्रस्ताव

Dec 6, 2016, 03:26 PM IST

म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं

७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Dec 6, 2016, 09:21 AM IST

जयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास

फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.

Dec 6, 2016, 07:05 AM IST

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.

Dec 6, 2016, 06:50 AM IST

तमिळनाडूत सात दिवस राजकीय शोक

तमिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललीता यांचं निधन झालं आहे. 73 दिवसांची त्यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी  रात्री 11. 30 वाजता त्यांचं निधन झाल्याचं अपोलो हॉस्पिटलनं जाहीर केलं. त्यानंतर अवघी तामिळनाडुची जनता शोकसागरात बुडाली.

Dec 6, 2016, 06:38 AM IST