निधन

जेष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन

जेष्ठ संशोधक डॉ. वसंत गोवारीकर यांचं पुण्यात निधन

Jan 2, 2015, 05:49 PM IST

सरोद वादक झरीन दारुवाला यांचं निधन

ज्येष्ठ सरोदवादक झरीन दारुवाला यांचं निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरव आले होते. संगीत क्षेत्रातील तारा निखळला, अशी मान्यवरांची प्रतिक्रीया व्यक्त केली.

Dec 20, 2014, 10:58 PM IST

कतारमध्ये क्रिकेट खेळतांना भारतीयाचा मृत्यू

एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला. 

Dec 14, 2014, 03:02 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

संत - योगी पुरुषांच्या चरित्रासोबतच लैंगिक विषयावरही 'बिनधास्त' लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचे बुधवारी पहाटे निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. बिंब प्रतिबिंब, सन्याशाची सावली हे स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित चरित्रसंग्रह, बिनधास्त, उभयान्वयी अव्यय या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या होत्या. 

Dec 10, 2014, 01:10 PM IST

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत खोत यांचं निधन

Dec 10, 2014, 11:43 AM IST

ए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ए. आर. अंतुलेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Dec 3, 2014, 09:43 PM IST

माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचं निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. आर. अंतुले यांचं आज निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Dec 2, 2014, 11:03 AM IST

ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते देवेन वर्मा यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते.

Dec 2, 2014, 09:26 AM IST

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री नयनतारा यांचं निधन

मराठी सिनेनाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांचं रविवारी रात्री वरळी इथल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्यांचं वय ६४ वर्षे होते. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सिनेनाट्यसृष्टीवर शोककळा पसरली.

Dec 1, 2014, 08:21 AM IST

ह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग

फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. 

Nov 29, 2014, 07:58 AM IST

१४४ वर्षांच्या क्रिकेटने १२ जणांचे घेतले प्राण...

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजेस याचे गुरूवारी निधन झाले. ह्युजेसला तीन दिवसांपूर्वी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागला होता. यानंतर तो मैदानावर पडला होता. एखाद्या खेळाडूला आपले प्राण गमवावे लागले आहे, असे क्रिकेट इतिहास पहिल्यांदा झाले नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.

Nov 28, 2014, 10:31 AM IST