निर्मला सीतारामन

अहो, तुम्ही तर 'मेसेंजर ऑफ गॉड'; चिदंबरम यांचा निर्मला सीतारामन यांना सणसणीत टोला

कोरोनाची साथ येण्यापूर्वी अर्थव्यवस्थेची परिस्थिती अशीच होती

Aug 29, 2020, 01:18 PM IST

निर्मला सीतारामन म्हणजे विषारी नागीण; तृणमुलच्या खासदाराची आक्षेपार्ह टीका

बॅनर्जी यांच्या या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजप नेतेही आक्रमक झाले आहेत. 

Jul 5, 2020, 04:00 PM IST

'लॉकडाऊन संपल्यानंतर सरकारच मजुरांना कामासाठी परत शहरांमध्ये आणेल'

लॉकडाऊननंतरच्या काळात उद्योगधंदे कसे सुरु होणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि उद्योगांनी बेरच प्रयत्न करण्याची गरज आहे. 

May 20, 2020, 08:10 PM IST

'केंद्र सरकारचे पॅकेज २० लाख कोटींचे नव्हे तर अवघ्या १.८६ कोटींचे'

केंद्र सरकारने २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.

May 18, 2020, 07:01 PM IST

'निर्मला सीतारामन खोटं बोलतायत, केंद्र सरकार मजुरांच्या तिकिटांचा ८५ टक्के भार उचलत नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ५४.७० कोटी रुपये मजुरांच्या प्रवास खर्चासाठी दिले.

May 17, 2020, 08:38 PM IST

'आत्मनिर्भर पॅकेज जीडीपीच्या अवघे १.६ टक्के, मोदी सरकारकडून जनतेची दिशाभूल'

केंद्र सरकारने मला आकडेवारीबाबत खोटे ठरवून दाखवावे. मी निर्मला सीतारामन यांच्याशी जाहीरपणे चर्चा करायला तयार आहे.

May 17, 2020, 06:39 PM IST

राहुल गांधींनी मजुरांची बॅग घेऊन चालायला हवे होते- निर्मला सीतारामन

राहुल गांधी यांनी मजुरांशी गप्पा मारून त्यांचा वेळ फुकट घालवला. उलट त्यांनी मजुरांच्या बॅगा उचलून काहीवेळ चालायला हवे होते

May 17, 2020, 04:55 PM IST

गरिबांच्या हातात एक दमडीही पडली नाही; केंद्राच्या पॅकेजवर पी. चिदंबरम यांची टीका

हा कष्टकऱ्यांच्या जखमेवर निर्दयीपणे फुंकर घालण्याचा प्रकार आहे.

May 13, 2020, 07:15 PM IST

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सरकारकडून जमा होणार 'इतकी' रक्कम

 या कठीण प्रसंगामध्ये अन्नधान्य आणि पैशांची चिंता सतावू नये यासाठी केंद्र सरकारकडून अत्यंत महत्तवाची घोषणा करण्यात आली. 

Mar 26, 2020, 02:50 PM IST

Corona : नागरिकांसाठी १.७० हजार कोटींची तरतूद; अर्थमंत्र्यांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा

समाजातील 'या' वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे...

Mar 26, 2020, 02:18 PM IST

तुम्ही निर्दयी आणि अकार्यक्षम आहात; SBI च्या अध्यक्षांची अर्थमंत्र्यांकडून खरडपट्टी

 या कामासाठी आठवडाभराचा अवधी लागेल, असे त्यांनी सांगितले.

Mar 15, 2020, 02:40 PM IST

आयपीओच्या माध्यमातून एलआयसी आता शेअर बाजारात येणार

एलआयसीची मालकी असलेली IDBI बँकेतील सरकारी हिस्साही विकण्यात येणार आहे. 

Feb 2, 2020, 08:25 AM IST

Budget 2020 : निर्मला सीतारामन यांच्या नावे सर्वात मोठ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम

पाहा किती वेळात सादर करण्यात आला अर्थसंकल्प 

Feb 1, 2020, 01:56 PM IST