निवडणूक आयोग

जमीन खरेदी घोटाळा : जलसंपदा मंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

Jun 16, 2016, 11:31 PM IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Jun 8, 2016, 05:20 PM IST

निवडणूक आयोगाची ब्रँड अँबॅसिडर ७ वर्षाची मुलगी

तामिळनाडूत ७ वर्षाची मुलगी निवडणूक आयोगाची ब्रँण्ड अँबॅसिडर होणार आहे. तामिळनाडूत मे महिन्यात निवडणुका होणार आहेत.

Mar 27, 2016, 12:34 PM IST

मतदारांच्या बोटाला आता शाई लागणार नाही

भारतात मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते.  मतदाराने मतदान केल्याची ती खूण असते. मात्र आता शाई लावण्यासाठी ब्रशऐवजी मार्करचा वापर केला जाणार आहे.

Nov 22, 2015, 01:47 PM IST

मोदींच्या ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्यास निवडणूक आयोगाचा नकार

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवर प्रसारीत होणारा ‘मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

Sep 16, 2015, 02:34 PM IST

संजय राऊतांना निवडणूक आयोगाची नोटीस

संजय राऊतांना निवडणूक आयोगाची नोटीस

May 7, 2015, 09:33 PM IST

शिवसेनेला 'कोंबडी' पडणार महागात, पेटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेस नेते नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. याबाबत निवडणूक आयोगाकडे पेटा तक्रार नोंदविणार आहे. त्यामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Apr 16, 2015, 02:17 PM IST

दिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल

अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

Jan 12, 2015, 05:10 PM IST