निवडणूक उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेत वाढ
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ५ लाखांहून वाढवून १० लाख रुपयेपर्यंत केली आहे. २०११ मध्ये उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली होती.
Jan 31, 2017, 10:58 PM ISTपिता आणि माझ्यात कोणताही वाद नाही - अखिलेश कुमार
उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Jan 20, 2017, 12:01 AM ISTयंदाच्या निवडणुकीत भारी पडणार आचारसंहितेचा भंग!
आगामी निवडणुकांत तुम्हाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आलं तर तुम्ही त्याची मोबाईलवरून थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करू शकणार आहात... आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे तक्रारदाराचं नावही गुप्त राहणार आहे.
Jan 19, 2017, 07:03 PM ISTअल्पवयीन आर्ची बनलीय निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत...
अल्पवयीन आर्ची बनलीय निवडणूक आयोगाची सदिच्छा दूत...
Jan 18, 2017, 06:17 PM ISTअरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या साखळी इथल्या प्रचारसभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस बजावलीय. निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका.
Jan 17, 2017, 03:35 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2017, 07:35 PM ISTमुलायमना झटका, सायकल अखिलेशचीच!
समाजवादी पार्टीमध्ये सुरु असलेल्या वादामधला सगळ्यात मोठा झटका मुलायमसिंग यादव यांना बसला आहे. समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह असलेली सायकल ही अखिलेश यादव यांची असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
Jan 16, 2017, 06:54 PM ISTकोणाला मिळणार समाजवादी 'सायकल'? आज होणार चित्र स्पष्ट
समाजवादी पक्षाचं सायकल हे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याचा आज केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव या दोघांनीही सायकवर आपला दावा सांगितला आहे.
Jan 16, 2017, 08:50 AM ISTसायकलीच्या दंगलीवर अजूनही तोडगा नाही
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल चिन्हासाठी अखिलेश आणि मुलायमसिंहांच्या गटांनी निवडणूक आयोगासमोर युक्तीवाद केला.
Jan 13, 2017, 10:38 PM ISTयादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
यादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
Jan 13, 2017, 04:18 PM ISTयादवी 'सायकल' युद्ध निवडणूक आयोगाच्या दारात...
समाजवादी पक्षातील दंगल सुरुच असून सायकल कुणाची? याचा फैसला होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीतील यादवी संपणार की सुरुच राहणार याचाही निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
Jan 13, 2017, 01:27 PM ISTमनपा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा
मनपा निवडणुकीची कुठल्याही क्षणी घोषणा
Jan 10, 2017, 02:59 PM ISTआज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता
राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे.
Jan 10, 2017, 09:56 AM IST'बजेट पुढे ढकलण्याच्या मागणीचं उत्तर द्या'
केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्याच्या मागणीबाबत उत्तर द्या असं पत्र निवडणूक आयोगानं कॅबिनेट सेक्रेटरी यांना पाठवल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.
Jan 7, 2017, 08:22 PM ISTउद्धव ठाकरेंच्या ठाण्यातल्या कार्यक्रमाला आयोगानं परवानगी नाकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 6, 2017, 07:14 PM IST