Election Result 2019 । कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी
कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांची बाजी.
May 23, 2019, 07:58 AM ISTElection Result 2019 । ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचा पराभव
ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला.
May 23, 2019, 07:51 AM ISTElection Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत
शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निर्विवाद आघाडी घेत नीलेश राणे यांचा पराभव केला.
May 23, 2019, 07:46 AM ISTElection results 2019 : अमोल कोल्हे यांच्या शिरपेचात विजयाचा तुरा
जाणून घ्या काय आणि कसं असेल सेलिब्रिटी उमेदवारांचं भविष्य....
May 23, 2019, 07:34 AM ISTठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार
ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे.
May 22, 2019, 09:29 PM ISTरायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्हा क्रीडासंकुलात
रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्या जिल्हा क्रीडासंकुलात होत आहे.
May 22, 2019, 03:59 PM ISTकानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.
May 21, 2019, 10:09 PM ISTकानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 09:46 PM ISTकानोसा पश्चिम महाराष्ट्राचा : हे उमेदवार जिंकणार
May 21, 2019, 07:44 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?
मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 06:34 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?
राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
May 21, 2019, 06:19 PM ISTबीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशिरा हाती येणार
लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
May 21, 2019, 04:26 PM ISTनिकालाआधी भाजपला झटका, NPF ने पाठिंबा काढून घेतला
निवडणूक निकालाआधी भाजपला झटका
May 19, 2019, 04:37 PM ISTनिवडणूक निकालाआधी हालचालींना वेग, नायडूंनी घेतली पवार आणि राहुल गांधींची भेट
निकालाआधीच विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न
May 18, 2019, 01:32 PM ISTनिवडणूक निकालानंतर राजस्थानातील मराठी लोकांची प्रतिक्रिया
काय वाटतंय मराठी लोकांना पाहा
Dec 12, 2018, 07:41 PM IST