राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपला धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 04:00 PM ISTकोल्हापूरमधील काँग्रेसचं यश हे सतेज पाटलांचं यश - काँग्रेस कार्यकर्ते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 02:41 PM ISTकोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का
कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली.
Nov 2, 2015, 02:38 PM ISTElection Update : महापालिका आणि नगरपंचायत निवडणूक निकाल
राज्यातील महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येत आहे. सर्वात धक्कादायक निकाल बीड जिल्ह्यात लागलेत. जिल्ह्यातल्या ४ नगर पंचायतींपैकी ३ पंचायती राष्ट्रवादीनं ओढून आणल्यात. विदर्भातही भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसतंय
Nov 2, 2015, 10:30 AM ISTLIVE UPDATE : शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११
शिवसेना-भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात रंगलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल.
Nov 2, 2015, 08:05 AM ISTपालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी
महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Nov 1, 2015, 08:41 PM IST#रणसंग्राम : अंबरनाथमध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले
नगरपरिषदेत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वॉर्ड क्रमांक ३९मध्ये चिठ्ठीने नगरसेवकाचे भाग्य उजळले आहे. या वॉर्डात दोन्ही अपक्ष उमेदावाराने जोरदार टक्कर दिली. अपक्ष उमेदवारांना समसमान मते पडलीत.
Apr 23, 2015, 03:42 PM ISTउर्वरित नगरपालिकांचे निकाल आज
राज्यातल्या ४६ नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी आज होते आहे. काल १९ नगरपालिकांसाठी झालेले मतदान आणि ११ तारखेला मतदान झालेल्या काही पालिका अशा ४६ नगरपालिकांची मतमोजणी आज होणार आहे.
Dec 14, 2011, 10:46 AM IST