नीता अंबानी

मुकेश अंबानींचा मुलगा आकाशच्या साखरपुड्याची लगबग, नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांचा विवाहाची लगबग सुरु झालेय. आकाश-श्लोकाचा साखरपुडा या दिवशी होत आहे, अशी सूत्रांची माहिती 

Jun 7, 2018, 05:07 PM IST

मुंबईमध्ये आला हा नवा खेळाडू, नीता अंबानींची इच्छा पूर्ण

मुंबईच्या संघात जुळलं नवं नाव

Apr 24, 2018, 03:22 PM IST

pics : मुकेश-नीता अंबानीने आकाश-श्लोकासाठी दिली सिक्रेट पार्टी

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा सध्या सुरु आहे. २४ मार्चला गोव्यात हिरे व्यापारी रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहतासह आकाशचा प्री-एंगेजमेंट सेरेमनी झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री उशिरा सुरु झालेल्या या पार्टीत बॉलीवूड पासून क्रिकेटपर्यंतचे स्टार उपस्थित होते.

Mar 27, 2018, 10:53 AM IST

पूर्वी ३०० रुपयांसाठी हार्दिक पांड्या करायचा 'हे' काम!

 भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या चांगलाच फार्ममध्ये आहे. 

Mar 13, 2018, 02:11 PM IST

हा खेळाडू टीममध्ये नसल्यामुळे नीता अंबानी दु:खी

आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव संपला आहे.

Jan 29, 2018, 04:50 PM IST

आयपीएलमध्ये पांड्या ब्रदर्सची होणारी ताटातूट टळली...

आयपीएल लिलावात ऑलराउंडर क्रुणाल पांड्याची बोली ८.८० कोटी रुपयांपर्यंत गेली. मात्र...

Jan 27, 2018, 08:39 PM IST

VIDEO: 'या' क्रिकेटरच्या लग्नात संपूर्ण परिवारासोबत पोहोचले मुकेश अंबानी

टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या हा नुकताच विवाह बंधनात अडकला.

Dec 28, 2017, 04:11 PM IST

अबब ! नीता अंबानी यांच्या स्मार्टफोनची किंमत ३१५ कोटी

 जगातील श्रीमंत व्यक्तींच्या मोजक्या यादीत प्रामुख्याने ज्यांचे नाव घेतले जाते त्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांच्या पत्नी नीता अंबानी या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखल्या जातात. 

Aug 2, 2017, 08:23 AM IST

३ लाखांच्या चहाने होती दिवसाची सुरुवात, ही आहे यांची खासियत

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या पत्नीची उद्योगपती महिला अशी ओळख झालेली नीता अंबानी या शौकीन आहेत. तशी त्यांची ओळख झालेली आहे. लक्झरी शौकचा अंदाज तुम्ही करु शकत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात ही ३ लाख रुपयांच्या चहाच्या कपात चहा पिऊन होते. ही माहिती त्यांनीच एका मुलाखतीत दिलेय.

Feb 16, 2016, 07:26 PM IST

उद्धव ठाकरेंच्या फोटोंना महानायकाची दाद!

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. उद्धव यांनी काढलेल्या विविध छायाचित्रांचं निरीक्षण करत, त्याबाबतची माहितीही अमिताभ यांनी उद्धव यांच्याकडून जाणून घेतली. 

Jan 12, 2015, 09:42 PM IST

'वाचवा.. वाचवा'; मुकेश अंबानींच्या विमानातून मिळाला संदेश!

भारताचा सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या विमानामधून ‘वाचवा’ असा संदेश आल्यानंतर एकच धावपळ उडाली... सोमवारी रात्री ८.३२ वाजता मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलला एक मॅसेज आला होता... ‘mayday’… म्हणजेच, ‘वाचवा... वाचवा’…

Nov 13, 2014, 09:43 AM IST

कुठे गेले ते आयपीएलचे चमचमते सितारे?

ओपनिंग सेरेमनी वगळता आयपीएलच्या या सीझनमध्ये क्रिकेटप्रेमींना आकर्षित करेल असं काहीच घडलं नाही. प्रीती झिंटा आणि शिल्पा शेट्टी या ग्लॅमरस चेहऱ्यांचा भावही उतरला आहे.

Apr 8, 2012, 01:48 PM IST