मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार
Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण.
Dec 2, 2024, 09:49 AM IST18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला 'इतका' खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nov 27, 2024, 12:17 PM IST
मनीष मल्होत्रा नीता आणि ईशा अंबानींना दाखवत होता लेहेंगा, फोटो व्हायरल
नीता अंबानी आणि ईशा अंबानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Nov 15, 2024, 06:49 PM ISTइतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?
Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला.
Nov 12, 2024, 01:15 PM IST
मुकेश अंबानी यांनी भर गर्दीत केलं होतं नीता अंबानी यांना प्रपोझ, पद्धत इतकी अनोखी की, आताच्या पिढीला पण लाजवेल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. त्या आज आपल्या 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघांनी 1985 मध्ये लग्न केले होते. मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी यांना अनोख्या पद्धतीने लग्नासाठी प्रपोज केले होते. मुकेश अंबानी यांनी अशी कोणती पद्धत अवलंबली होती जी आजच्या तरुणपिढीलाही लाजवेल.
Nov 10, 2024, 02:25 PM ISTनीता अंबानींची सुट्टीसाठी आवडती जागा कोणती? जगातील सर्वात महागडं ठिकाण, एका रात्रीचं भाडं तब्बल 62 लाख
Neeta Ambani : सुट्टीसाठी कोणत्या ठिकाणी जायला नीता अंबानी कायमच तयार असतात? त्यांचं आवडतं ठिकाण कोणतं? जाणून घ्या...
Oct 30, 2024, 12:24 PM IST
भारतातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे? नाव ऐकून व्हाल थक्क!
भारतातील सर्वात महागडी कार कोणाकडे आहे? नाव ऐकून व्हाल थक्क!
Sep 28, 2024, 04:46 PM ISTज्या क्रिकेटने यश मिळवून तेच वाढवणार डोकेदुखी; मुकेश अंबानींपुढं मोठी अडचण... काय आहे कारण?
Mukesh Ambani Business : मुकेश अंबानी यांनी देशातील सर्वात मोठी एंटरटेन्मेंट कंपनी होण्याचं स्वप्न पाहिलं. पण, येत्या काळात मात्र त्यांना स्वप्नभंगाचा सामना करावा लागू शकतो असं म्हटलं जात आहे.
Aug 21, 2024, 10:50 AM IST
40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू
Nita Ambani: 40 लाखांच्या लिपस्टिकसह नीता अंबानींकडे आहेत 'या' लक्झरी वस्तू. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना चैनीच्या वस्तूंचीही खूप आवड आहे.
Jul 31, 2024, 08:20 PM IST'पुण्याईने होतो लेकीचा जन्म'; नीता अंबानी यांनी सांगितला 'कन्यादान'शब्दाचा खरा अर्थ, हिंदू धर्मातील 'हे' वेगळेपण
नीता अंबानी यांनी अनंत राधिकाच्या लग्नात सांगितला 'कन्यादान' शब्दाचा खरा अर्थ. पाहुण्यांचे डोळे देखील पाणावले.
Jul 17, 2024, 04:54 PM ISTपाहुण्यांना 2 कोटींचं घड्याळ गिफ्ट कऱणाऱ्या अनंत अंबानीने स्वत: किती कोटींचं घड्याळ घातलं होतं?
Anant Ambani Watch Price: अनंत अंबानी यांनी लग्नात RICHARD MILLE चं घड्याळ घातलं होतं. याचं नाव RM 52-05 TOURBILLON PHARRELL WILLIAMS आहे.
Jul 14, 2024, 06:54 PM IST
Anant-Radhika Wedding Video: अख्खं बॉलिवूड थिरकलं! SRK-सलमानचा ड्युएट डान्स, रजनीकांतही नाचले तर जॉन सिनाचा भांगडा
Bollywood Celebrities in Anant-Radhika Wedding Video : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्याला अख्ख बॉलिवूड अवतरलं होतं. अनंतच्या वरातीमध्ये प्रियांका चोप्रा असो, रणवीर सिंह असो प्रत्येक सेलिब्रिटी इथे थिरकताना दिसला. एवढंच नाही तर रजनीकांत, अनिल कपूर, बोनी कपूरही सोहळ्यात नाचताना दिसले.
Jul 13, 2024, 08:41 AM IST
PHOTO: अनन्या, सारा की जान्हवी, अनंत-राधिकाच्या हळदीमध्ये कोणी वेधलं लक्ष
Anant Ambani Radhika Merchant Wedding: अंबानी कुटुंबाकडून मुंबईतील अँटिलियामध्ये अनंत- राधिका यांच्या हळदी समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला अनेक अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मात्र, या हळदीमध्ये सर्वात सुंदर कोण दिसलं हे आपण जाणून घेणार आहोत.
Jul 11, 2024, 03:59 PM ISTनीता आणी ईशा अंबानी यांनी अमेरिकेत दिला जुळ्यांना जन्म, आता मिळतात 'हे फायदे'
आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांचा जन्म अमेरिकेत झाला आणि त्यामुळे दोघांनाही अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. जाणून घ्या अमेरिकेत मूल होण्याचे काय फायदे आहेत.
Jul 10, 2024, 08:12 PM IST'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा
Anant Ambani Radhika Merchant Wedding: 'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत.
Jul 9, 2024, 07:25 PM IST