नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? ब्रिटनच्या न्यायालयाचा प्रश्न
नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे
May 31, 2019, 10:55 AM ISTनीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, २४ मेपर्यंत पोलीस कोठडी
कर्जबुडव्या हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Apr 26, 2019, 05:19 PM ISTनीरव मोदीच्या संग्रहातील चित्रांचा कोट्यवधींना लिलाव
लिलावातून मिळालेली सर्व रक्कम ही आयकर विभागाकडे
Mar 27, 2019, 08:49 AM IST'नीरव मोदी प्लॅस्टिक सर्जरी करून 'या' देशात लपणार होता'
जवळपास १५ महिने नीरव मोदीने भारतीय तपासयंत्रणांपासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करून पाहिले.
Mar 21, 2019, 03:32 PM ISTलंडनमधील सर्वात कुख्यात तुरुंगात नीरव मोदीची रवानगी
इंग्लंडमधील सर्वात कुख्यात तुरुंग म्हणून वर्डसवर्थ एचएमची ओळख आहे.
Mar 21, 2019, 10:30 AM IST...तर मल्ल्याच्याआधी नीरव मोदीला भारतात आणले जाईल
नीरव मोदीची अटक भारताच्यादृष्टीने मोठे यश असले तरी त्याची प्रत्यार्पण प्रक्रिया रेंगाळण्याची भीती होती.
Mar 21, 2019, 08:55 AM ISTनीरव मोदीच्या अटकेवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया
प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Mar 20, 2019, 09:08 PM ISTनीरव मोदी खटल्याची आता २९ मार्चला सुनावणी
पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीच्या खटल्यावर २९ मार्चला सुनावणी होणार आहे.
Mar 20, 2019, 08:04 PM ISTलंडनमध्ये नीरव मोदी विरोधात वॉरंट जारी, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता
नीरव मोदीला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2019, 10:13 PM ISTलंडनमध्ये नीरव मोदीने थाटला हिऱ्यांचा व्यापार
अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली होती.
Mar 10, 2019, 12:28 PM ISTलंडनमध्ये नीरव मोदीचा राजेशाही थाट; अलिशान फ्लॅट, शहामृगाच्या कातड्याचे जॅकेट आणि...
भारतातील मालमत्ता जप्त केल्यानंतर काडीचाही फरक पडलेला नाही
Mar 9, 2019, 08:10 AM ISTVIDEO: नीरव मोदी दाढीमिशा वाढवून लंडनमध्ये फिरताना सापडला
नीरव मोदीने लंडनमध्ये थाटला हिऱ्यांचा नवा व्यवसाय
Mar 9, 2019, 07:26 AM ISTपळपुट्या नीरव मोदीचा अलिबागचा बंगला स्फोटानं उद्ध्वस्त
नीरव मोदी फरार झाल्यानंतर हा ३० हजार चौरस फुटांचा बंगला सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतला होता
Mar 8, 2019, 12:55 PM ISTरायगड । नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला पाडण्यास सुरुवात
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान बंगल्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. जवळपास 30 हजार चौरस फूट क्षेत्रातील बांधकाम पाडण्याच काम सुरू करण्यात आलं आहे. अलिबाग बीचजवळ उभारण्यात आलेला हा बेकायदेशीर बंगला पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे.
Jan 26, 2019, 12:05 AM IST