गीतांजली डायमंड्सच्या मेहुल चोक्सीकडून नागपूरच्या व्यापाऱ्यांचीही फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:27 PM ISTगीतांजली डायमंड्सची हिऱ्यांचा अस्सलपणा तपासणारी बनावट एजन्सी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:22 PM ISTनीरव मोदी प्रकरणानंतरही अरुण जेटली गप्प का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 09:11 PM ISTउद्धव ठाकरेंना आडवा येणारा प्रोटोकॉल नीरव मोदीवेळी नाही, शिवसेनेचा भाजपवर निशाणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 09:04 PM ISTजिली कंपनीच्या संचालकांनी बँकेला दिले खोटे पत्ते
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 07:08 PM ISTनीरव मोदीनं 'पीएनबी'च्या 'त्या' अधिकाऱ्यांनाही गंडवलं!
संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारांच्या संबंधी एक धक्कादायक खुलासा झालाय... नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावलीय...
Feb 20, 2018, 06:05 PM ISTमुंबई | नीरव मोदीची मोडस ऑपरेंडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 04:02 PM ISTमुंबई | नीरव मोदी म्हणतोय, आता मी कर्ज फेडू शकत नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 03:55 PM ISTबॅंक घोटाळा : पंतप्रधान मोदी गप्प का - राहुल गांधी
पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मौन सोडलेलं नाही. याच मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र केलंय.
Feb 20, 2018, 11:03 AM ISTदुसरा मोदी पैसे घेऊन पळून जातो - बाबा रामदेव
मी केवळ एकाच मोदींना ओळखतो असे विधान करणारे योग गुरु बाबा रामदेव यांनी नीरव मोदीचा समाचार घेतला. दुसरा मोदी पैसे घेऊन परदेशात पळून जातो, असे रामदेव यांनी म्हटलेय.
Feb 20, 2018, 10:37 AM ISTपंजाब बॅंक अपहार : पासवर्ड चोरुन केला महाघोटाळा
पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखेवर पुन्हा एकदा सीबीआयने छापा टाकलाय. नीरव मोदी अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, हा घोटाळा पासवर्ड चोरुन करण्यात आल्याचे पुढे आलेय.
Feb 20, 2018, 10:29 AM ISTचंद्रपूर | नीरव मोदीवर बाबा रामदेव यांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 10:08 AM ISTघोटाळा करुन परदेशात पळालेल्या नीरव मोदीच्या उलट्या बोंबा
पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीने आता उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.
Feb 20, 2018, 07:51 AM ISTनीरव मोदीनंतर विक्रम कोठारी देशातून फरार
Rotomac Company Owner Vikram Kothari Escape From India
Feb 19, 2018, 12:48 PM ISTनीरव मोदी घोटाळा: मुंबईतील पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेला सीबीआयचं टाळं
पीएनबी आणि नीरव मोदीच्या ११५०० कोटी रुपयांचा अपहाराचं केद्र असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊसमधल्या शाखेला सीबीआयनं टाळं ठोकलं आहे.
Feb 19, 2018, 10:36 AM IST