नीरव मोदी प्रकरणावरुन राज ठाकरेंचे मोदी-जेटलींवर फटकारे!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता नीरव मोदी प्रकरणावरुन भाजप सरकारवर व्यंगचित्रातून टीका केली आहे.
Feb 18, 2018, 08:07 PM ISTकल्याण | पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी अनियाथ नायर फरार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 18, 2018, 05:33 PM ISTनीरव मोदीनंतर विक्रम कोठारी ५ हजार कोटी घेऊन फरार
पहिल्यांदा ललित मोदी, त्यानंतर विजय माल्या, पुढे नीरव मोदी, त्यानंतर मेहुल चौकसी आणि आता विक्रम कोठारी..
Feb 18, 2018, 08:04 AM IST'पीएनबी' अपहार प्रकरणात एमी मोदीची महत्त्वाची भूमिका, 'हनी ट्रॅप'चा वापर
पंजाब नॅशनल बँक अपहार प्रकरणात मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी एमी मोदी हिचीही भूमिका महत्त्वाची असल्याचं उघडकीस आलंय.
Feb 17, 2018, 06:19 PM ISTनीरव मोदीच्या मालमत्तेवर छापासत्र सुरूच
Feb 17, 2018, 03:46 PM ISTपंजाब बॅंक घोटाळा : मोदी, चोकसीचे पासपोर्ट निलंबित
११ हजार ४०० कोटी रुपयांच्या पंजाब बॅंक घोटाळाप्रकरणी सीबीआय आणि ईडीचे छापे सुरूच आहेत. मुंबईसह पुणे, जयपूर, सूरत, हैदराबाद आणि कोयंबतूरमध्ये असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोकसीच्या घरं आणि दुकानांवर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.
Feb 17, 2018, 03:15 PM ISTमुंबई | नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
Feb 17, 2018, 02:07 PM ISTमुंबई | नीरव मोदी प्रकरणानंतर शिवसेना-भाजपत जुंपली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 02:01 PM IST'पीएनबी' अपहार : बँकेच्या निवृत्त अधिकाऱ्यासह दोघांना अटक
पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात करणार हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, याआधी हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात पळून गेलाय.
Feb 17, 2018, 12:53 PM ISTनीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा - उद्धव ठाकरे
११४०० कोटींना पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. भाजपकृपेने ते 'सुखरुप' सुटले आहेत. दरम्यान, या मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा टोकदार सल्ला उद्धव यांनी सरकारला दिलाय.
Feb 17, 2018, 11:21 AM ISTनीरव मोदीबरोबरचा करार प्रियंका चोप्रा मोडणार, घेतेय सल्ला
देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेत ११,४०० कोटी रूपयांचा अपहार झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.
Feb 17, 2018, 11:07 AM ISTफरार नीरव मोदीची अलिबागमधील कोट्यवधींची मालमत्ता उघड
करोडो रूपयांचा घोटाळा करून फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या देशभरातील मालमत्तांवर गंडांतर आले असताना अलिबाग तालुक्यातही त्याची कोटयवधी रूपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.
Feb 16, 2018, 08:13 PM ISTअलिबागमध्ये फरार नीरव मोदीची कोट्यवधींची मालमत्ता
अलिबागमध्ये फरार नीरव मोदीची कोट्यवधींची मालमत्ता
Feb 16, 2018, 07:52 PM ISTईडीकडून नीरव मोदीची ५१०० कोटी किंमतीची ज्वेलरी जप्त
ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली.
Feb 15, 2018, 09:35 PM ISTनीरव मोदींच्या दुकानांवर, कार्यालयांवर छापे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 06:57 PM IST