नीरव मोदी

भ्रष्टाचारी पळपुट्यांना वठणीवर आणण्यासाठी नवा कायदा

देशात आर्थिक भ्रष्टाचार करून पळून जाणाऱ्यांना चाप लावण्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारनं केलीय.

Mar 2, 2018, 11:12 AM IST

नीरव मोदीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं होळीत दहन होणार

होळीच्या दिवशी समाजातील वाईट प्रवृत्तीचं दहन करण्याची प्रथा आहे.

Mar 1, 2018, 02:36 PM IST

नीरव मोदीच्या घोटाळ्याची किंमत वाढली

पंजाब नॅशनल बँक आणि नीरव मोदीच्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय आणि ईडी करत आहे.

Feb 27, 2018, 09:32 PM IST

मोदी सरकारचा बँकांना १५ दिवसांचा अल्टिमेटम

पंजाब नॅशनल बँकेमध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर केंद्र सरकारनं कारवाईला सुरुवात केली आहे.

Feb 27, 2018, 05:17 PM IST

नीरव मोदीच्या 150 एकर जमिनीची मिळाली माहिती

पीएनबी घोटाळ्यात आरोपी नीरव मोदीबाबत एक खुलासा झाला आहे. 

Feb 26, 2018, 11:28 AM IST

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचे पासपोर्ट रद्द

परराष्ट्र मंत्रालयाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द केला आहे.

Feb 24, 2018, 05:47 PM IST

नीरव मोदीची 523.72 कोटींची मालमत्ता जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 03:44 PM IST

नीरव मोदीच्या स्थानिक मालमत्तेवर येतेय टाच

आतापर्यंत नीरव मोदीच्या मालकीच्या 523.72 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. 

Feb 24, 2018, 03:41 PM IST

नीरव मोदींचे भारतीयांना उत्तर; एक मजेदार व्हिडिओ

पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

Feb 24, 2018, 11:36 AM IST

'मी राजकारणातील सर्वात कमी वयाचा आडवाणी'

 हे विधान आहे आम आदमी पक्षाचे नेत कुमार विश्वास यांचे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे आपल्या मनातील वेदना बोलून दाखवली.

Feb 24, 2018, 08:17 AM IST

नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. 

Feb 24, 2018, 07:31 AM IST

घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच समोर आली नीरव मोदींची 'दिल की बात....'

पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे.

Feb 23, 2018, 06:18 PM IST

मालकाने परदेशात पळ काढल्याने कर्मचारी हवालदिल

आता मेहुल चोक्सी याच्या गीतांजली ज्वेल्स कंपनीचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.  

Feb 23, 2018, 03:59 PM IST

मुंबई : नीरव मोदीच्या घरी ईडीचे छापेमारी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 02:11 PM IST