चार दिवसांत ३८८ विद्यार्थ्यांना ४२५ नोकऱ्यांच्या ऑफर्स!
बंगळुरुच्या `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट` या `बी स्कूल`च्या यंदा बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची चांदी झालीय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्ष २०१२-१४ च्या वर्गाला कॉलेज बाहेर पडल्या पडल्या चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या पगाराच्या प्लेसमेंट मिळाल्यात.
Feb 18, 2014, 05:34 PM ISTशासकीय मुद्रण, लेखनसामग्री विभागात नोकरीची संधी
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य या विभागात वरिष्ठ लिपिक, विक्रेता/विक्रेती, वाहन चालक, चपराशी, सफाईगार/मजदूर, स्वच्छक आणि कर्मशाळा परिचर या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
Feb 12, 2014, 03:23 PM ISTठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती
ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
Feb 6, 2014, 05:19 PM ISTमुंबईत नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
तुला नोकरी लावतो, असे सांगून एका तरूणानाने कळवा, ठाणे येथील एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही घटना २३ जानेवारी रोजी बांद्रा येथील एका झोपडपट्टीत घडली. याप्रकरणी सहकार्य करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
Jan 28, 2014, 12:46 PM ISTमहाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात लिपिक टंकलेखक भरती
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील `लिपिक टंकलेख` (गट-क) या संवर्गातील रिक्त पदांवर नामनिर्देशनाद्वारे उमेदवारांची नियुक्ती करण्यात करण्यासाठी दि. २३ सप्टेंबर २०१३ रोजी जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ही जाहिरात रद्द करून प्रक्रियाही रद्द करण्यात आली आहे. आता या पदांसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे. नव्याने करण्यात आलेल्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. याआधी ज्यांनी अर्ज केले होते त्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.
Jan 28, 2014, 09:18 AM ISTपश्चिम आणि मध्य रेल्वेत मेगा भरती
रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ही भरती होत आहे.
Jan 23, 2014, 08:46 AM ISTनोकरीची संधी..अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक कार्यालय
अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे यांच्या प्रादेशिक निवड समिती कारागृह तथा कारागृह उपमहानिरीक्षक यांच्यावतीने भरती करण्यात येत आहे.
Jan 17, 2014, 09:09 AM ISTमहाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी
महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.
Jan 11, 2014, 09:25 PM ISTनोकरीसाठी मुंबईत आलेल्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार
नोकरीच्या शोधात आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर माहीम परिसरात बलात्कार झाल्याची घटना समोर आलीय. या प्रकरणी माहीम पोलिसांनी मुलीच्या एका महिला नातेवाईकासह बलात्कार करणार्याआ आरोपीला अटक केली आहे.
Jan 6, 2014, 05:08 PM IST<B> <font color=red> सुविधांसोबत नोकरीच्याही संधी; मध्य रेल्वेचा नवीन फंडा!</font></b>
लवकरच रेल्वे स्टेशनवर ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली तुम्हाला दिसणार आहे. छोट्या छोट्या स्टेशन्सवरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटं प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मध्ये रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2013, 08:48 PM IST<B> <font color=red> नोकरी :</font></b> रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती
मध्य रेल्वेत खेळकूद कोटाच्या अंतर्गत ग्रुप `डी` पदांच्या भरतीसाठी जागा निर्माण झाल्या आहेत.
Dec 9, 2013, 07:10 PM ISTविवाहित महिलांना मिळणार अनुकंपा तत्वावर नोकरी
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे विवाहित महिलांना अनुकंपा तत्वावर आता नोकरी मिळणार आहे. पुण्याच्या स्वरा कुळकर्णी यांनी राज्य सरकारच्या १९९४ च्या जी आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
Dec 6, 2013, 10:33 PM ISTटीसीएस देणार २५,००० लोकांना नोकरी!
देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेस’ (टीसीएस) यंदा २५,००० लोकांना नोकरी देणार आहे. फेब्रुवारीपर्यंत कॅम्पस सिलेक्शनद्वारे या उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. कंपनीच्यावतीनं हे सांगण्यात आलंय.
Nov 22, 2013, 11:14 AM ISTशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.
Nov 21, 2013, 03:50 PM ISTकेंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये नोकरीची संधी
चला मित्रांनो सरकारी नोकरीची संधी आहे... तुमचं शिक्षण कमी झालंय म्हणून घाबरून जावू नका... केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये, विभागांमध्ये आणि कार्यालयांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजेच नॉन टेक्निकल भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Nov 21, 2013, 10:48 AM IST