लवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी
देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.
May 14, 2014, 09:10 PM ISTतिहारच्या कैद्याला ‘ताज’नं दिली मासिक 35,000ची नोकरी!
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या
May 7, 2014, 10:40 AM ISTनोकरी : पोलीस दलात 13 हजार पदांसाठी भरती
वर्ष 2014-15 साठी महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास 13 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. येत्या पाच मेपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
May 1, 2014, 03:40 PM ISTनोकरीची संधी: राज्यात चौदा हजार पोलिसांची भरती
पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
Apr 28, 2014, 09:10 AM ISTस्टेट बँकेत १८३७ पदांची भरती
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या १८३७ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Apr 16, 2014, 06:57 PM ISTभारतीयांमध्ये परदेशी नोकरीची उत्सुकता घटली
एक काळ असा होता जेव्हा देशातील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यांत परदेशात जाण्याची स्वप्नं होती... पण, आता मात्र हे चित्र बदलताना दिसतंय.
Apr 8, 2014, 06:27 PM ISTखुशखबर, स्टेट बँकेत नोकरीची संधी
बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे, देशातील प्रतिष्ठीत बँक एसबीआयमध्ये खालील पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Apr 7, 2014, 01:30 PM ISTनोकरी : सशस्त्र दलात नोकरीची संधी
दिल्ली पोलीस आणि सशस्त्र दलात पदवीधरांना उपनिरीक्षक होण्याची संधी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात २१९७ जागा आणि दिल्ली पोलीस निरीक्षकमध्ये १३१ जागा आहेत. तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात एएसआयच्या ५६४ जागा आहेत. दिल्ली पोलीस दलात सर्व जागा पुरुष वर्गासाठी आहेत.
Mar 21, 2014, 05:27 PM ISTनोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळले
अमेरिकेत धक्कादायक बाब उघड झाली आहे. पतीची नोकरी गेल्याने पत्नीने पतीला जाळण्याची घटना टेक्सासमध्ये पुढे आली आहे. ही महिला भारतीय वंशाची आहे. तिला 99 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Mar 11, 2014, 09:36 PM ISTचला नोकरीची संधी: पोस्टात देशभरात ८२४३ जागा
भारतीय पोस्टात २२ विभागांमध्ये पोस्टल असिस्टंटची पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०१४ आहे. महाराष्ट्रामध्ये पोस्टल असिस्टंटची ७९० पदे आणि सॉर्टिग असिस्टंट इन रेल्वे मेल सर्व्हिसेसची १७० पदे भरण्यात येणार आहेत. तर संपूर्ण देशात ८२४३ जागा आहेत.
Mar 11, 2014, 12:48 PM ISTएलआयसीमध्ये नोकरीची संधी
एलआयसी हाऊसिंग फायन्सास लिमिटेडमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये १०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. एलआसीमध्ये सहाय्यक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
Mar 6, 2014, 01:29 PM IST`केडीएमसी`मध्ये नोकरीची संधी
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आस्थापनेवरील वैद्यकीय संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेन भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून २१ मार्च १०१४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
Mar 1, 2014, 03:59 PM ISTशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती
शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती
Feb 28, 2014, 12:44 PM ISTवन विभागात नोकरी, व्हा फॉरेस्ट ऑफिसर!
महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१४ अंगर्तगत महाराष्ट्र सरकारच्या वनसेवेतील राजपत्रित, गट - अ व गट - ब ची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २७ एप्रिल २०१४ रोजी महाराष्ट्र वन सेवा (पूर्व) परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ मार्च २०१४ आहे.
Feb 25, 2014, 01:03 PM ISTनोकरीची संधी - राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राज्यात `राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना`ची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानची स्थापना केली आहे. यासाठी पदांची नेमणूक करण्यात येणार आहे.
Feb 20, 2014, 03:53 PM IST