नोकरी

IIT कानपूरमध्ये प्लेसमेंट, ६० लाखाच्या पॅकेजची ऑफर

आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.

Dec 3, 2014, 08:00 AM IST

नवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर

प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे. 

Nov 4, 2014, 09:19 AM IST

‘इसिस’साठी भारतीयानं सोडली ‘गूगल’ची नोकरी

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय...  

Oct 30, 2014, 01:48 PM IST

देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.

Oct 29, 2014, 06:20 PM IST

लंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड

ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची... 

Oct 2, 2014, 11:46 AM IST

भारतीय स्टेट बॅंकेत भरती

 भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Sep 11, 2014, 11:02 AM IST

जगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट

नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.

Sep 9, 2014, 05:59 PM IST

यवतमाळ पीडब्ल्यूडी विभागात ७ जागा

यवतमाळः महाराष्ट सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यवतमाळ विभागीय कार्यालयात सात जागा उपलब्ध आहे.

Sep 5, 2014, 04:39 PM IST

नोकरी गेली नसती तर ही अभिनेत्री झालीच नसती!

बॉलिवूडची बहुचर्चित आणि चांगलं यश मिळवणारी अभिनेत्री परिणिती चोपडाचं अभिनय क्षेत्रात येण्याचं कधीच मन नव्हतं. लंडनमध्ये एका कंपनीत काम करत असताना तिथंच स्थायिक होण्याची तिची इच्छा होती. पण तिला परत यावं लागलं.

Aug 31, 2014, 07:13 PM IST

महिलांसाठी गुडन्यूज, मुंबईत नोकरीची संधी

शहरात 175 अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे. आजपासून सात दिवसांच्या आत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Aug 23, 2014, 04:08 PM IST

नोकरी : सरकारी कार्यालयांत 2629 जागांसाठी भरती!

महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागात भरती जाहीर करण्यात आलीय

Aug 12, 2014, 01:07 PM IST

महावितरणमध्ये २८४ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये (MSEDCL) विविध पदांच्या २८४ जागा  रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Aug 7, 2014, 12:27 PM IST

मुंबई पालिकेत ४२ रिक्त जागा भरणार

 मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा परिचर (वर्ग-ड)च्या एकूण ४२ जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्या आले आहे.

Aug 2, 2014, 08:21 AM IST

मुंबई पालिकेत प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील "प्रयोगशाळा सहाय्यक" या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.

Jul 26, 2014, 03:42 PM IST