नोकरीच्या पहिल्याच दिवशी रेप, शोरूमच्या मालकाला अटक
ऑप्टिकल शोरूममध्ये सेल्सगर्लची नोकरी लागल्यावर पहिल्या दिवशी ड्यूटीवर अनर्थ घडला. पहिल्या दिवशी तिने रेप झाल्याची तक्रार दाखल केली. दुकानाच्या ६१ वर्षीय मालकाला अटक करण्यात आली आहे. महिला घटस्फोटीत असून ती लिव-इन रिलेशनशीपमध्ये राहत आहे. तर आरोपी मालक पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीसह राहत आहे.
Jul 3, 2014, 09:49 PM ISTनोकरीच्या आमिषानं महिलेवर देह व्यापाराची वेळ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या, दोन मुलांची आई असलेल्या एका 25 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला मध्यप्रदेशातील खंडवा भागातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर तिच्यावर देह व्यापारासाठी जबरदस्तीही करण्यात आली, अशी तक्रार महिलेनं पोलिसांत दाखल केलीय.
Jun 25, 2014, 11:53 AM ISTEXCLUSIVE व्हिडिओ : इराकमध्ये फसलेले भारतीय
इराकमध्ये सुरु असलेल्या यादवी युद्धात अनेक जण भरडले जात आहेत. इराकच्या बसरा शहरात नोकरीच्या शोधात गेलेल्या काही भारतीयांचाही यामध्ये समावेश आहे... याच काही इथं फसलेल्या भारतीयांचा पहिला व्हिडिओ `झी मीडिया`च्या हाती लागलाय.
Jun 21, 2014, 12:06 PM ISTदुबईत नोकरीची स्वप्न पाहणारे तरुण पोहचले `इराक`मध्ये!
पंजाबच्या अनेक भागांतून परदेशात नोकरी करण्याची इच्छा बाळगणारे जवळपास 40 पंजाबी युवक आधीच पेटलेल्या इराकमध्ये पोहचलेत
Jun 20, 2014, 01:52 PM ISTमाझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती
माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 20, 2014, 09:48 AM IST45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार
देशातील पहिला आयटी पार्क आणि सर्वात मोठा पार्क यावर्षी बनण्याची शक्यता आहे. त्यासाठी 45 हजार नोकर भरती करण्यावर लक्ष आहे.
Jun 17, 2014, 11:12 AM IST`एसबीआय`मध्ये ७२०० पदांसाठी होणार भरती
देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती होणार
आहे.
खुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!
‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.
Jun 10, 2014, 01:21 PM ISTनोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा
एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.
Jun 8, 2014, 03:06 PM ISTRBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 117 जागा भरणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 23 जून 2014 अखेरची तारीख आहे.
Jun 2, 2014, 01:32 PM ISTनोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!
देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.
May 29, 2014, 08:39 PM ISTनोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती
लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय
May 27, 2014, 07:53 PM IST५० हजार नोकऱ्या पाहत आहेत तुमची वाट
ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
May 26, 2014, 03:27 PM ISTनोकरीची संधी : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरती
ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.
May 20, 2014, 07:00 AM ISTराज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार
राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.
May 15, 2014, 08:57 AM IST