'ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची काळजी घेतली नाही'
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन ऑपरेशन चांगलं केलं पण पेशंटची नीट काळजी घेतली नाही
Dec 4, 2016, 04:43 PM ISTनोटबंदीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2016, 09:02 PM ISTनोटबंदीचा पाकिस्तानलाही फटका, उच्चायुक्तांचे पगार रखडले
भारतानं केलेल्या नोटबंदीचा पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही बसला आहे.
Dec 3, 2016, 05:35 PM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTमंत्र्यांपैकी जेटलींकडे सर्वाधिक कॅश
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला.
Dec 2, 2016, 02:58 PM ISTबंदीनंतरही नाशिक जिल्हा बँकेत पाचशेच्या जुन्या नोटा जमा
नोटबंदीच्या निर्णयानंतर, जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.
Dec 1, 2016, 11:01 AM ISTनोटबंदीनंतर व्होडाफोनची नवी ऑफर
पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर मोठी गर्दी होत आहे.
Dec 1, 2016, 08:32 AM ISTएटीएम-बँकांमध्ये आज पुन्हा रांगा लागण्याची शक्यता
नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे
Dec 1, 2016, 07:56 AM ISTलालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन
नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.
Nov 30, 2016, 07:01 PM ISTनोटबंदीनंतरचं कामाठीपुरा...
डिमॉनिटायझेशन.... ई पेमेंट, पेटीएम हे सगळे शब्दही माहीत नाहीत, अशीही एक दुनिया आहे.... इथे चालतो फक्त रोकडा.... सगळे व्यवहार कॅशवरच..... मग मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर इथे नेमकं काय घडलं.... एक रिपोर्ट कामाठीपुरामधून......
Nov 30, 2016, 04:28 PM ISTनोटबंदीनंतर आता आधार कार्डबाबत मोठी बातमी, जाणून घ्या अन्यथा मोठे नुकसान?
गॅस सिलिंडर अनुदानाचा लाभ घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. तुम्ही अजुनही आधार कार्ड नंबर गॅस वितरक यांच्याकडे दिला नसेल तर तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागेल. १ डिसेंबरनंतर आधार कार्ड विना गॅस कनेक्शन असेल तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. ती बंद होईल.
Nov 30, 2016, 03:29 PM ISTनोटबंदीमुळे जहांगीर आर्ट गॅलरीत शुकशुकाट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2016, 10:02 PM ISTआम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!
नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.
Nov 27, 2016, 09:55 PM ISTनागरिकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न, नोटबंदीनंतर उर्जित पटेलांनी सोडलं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे.
Nov 27, 2016, 09:06 PM ISTमोदींची 'मन की बात' मुख्यमंत्र्यांनी घेतली मनावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 'मन की बात'मधून कॅशलेस ट्रान्सक्शन बाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्यातील रिझर्व बँकेचे प्रतिनिधी, बँकांचे प्रतिनिधी, अर्थखात्याचे सचिव ,ई ट्रान्सक्शन करणाऱ्या कंपनी यांच्या प्रतिनिधी बरोबर आज बैठक केली.
Nov 27, 2016, 07:00 PM IST