नोटबंदी

संसदेत एकही दिवस कामकाज नाही, 223 कोटी रुपयांचा चुराडा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवसही गोंधळात वाया गेला.

Dec 16, 2016, 05:55 PM IST

नोटबंदीवरून अजित पवारांची टोलेबाजी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट केलंय.. 

Dec 15, 2016, 07:17 PM IST

नोटबंदीवरून २० दिवशीही रणकंदन

 नोटाबंदीच्या मुद्यावरुन संसदेत सलग विसाव्या दिवशी विरोधकांचं रणकंदन पाहायला मिळालं.. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आलंय..

Dec 15, 2016, 06:24 PM IST

नोटबंदीवरून अजित पवार बरसले

नोटबंदीवरून अजित पवार बरसले

Dec 15, 2016, 04:08 PM IST

नोटबंदीनंतरचे 5 मोठे फायदे

देशात नोटबंदी लागू होऊन एक महिना झाला आहे. अनेक ठिकाणी अजूनही एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जण याच्या विरोधात बोलत आहे. ब्रिक्स बँकेचे प्रमुख आणि माजी भारतीय बँकर केवी कामथ यांनी दावा केला आहे की, यामुळे सरकार, अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाला फायदा होणार आहे. 

Dec 14, 2016, 11:25 AM IST

नोटबंदीनंतर पंतप्रधान घेणार हे 4 निर्णय

मोदी सरकारने नोटबंदी लागू केल्यानंतर 30 डिसेंबरला 50 दिवस होत आहेत. नोटबंदीला पूर्णपणे लागू करण्यासाठी पंतप्रधानांनी 50 दिवसाचा वेळ मागितला होता. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोदी सरकार आणखी काही मोठे निर्णय घेऊ शकते. नव्या वर्षात नवीन काही गोष्टी घेऊन मोदी सरकार काम करणार आहे. काळा पैसा देशभरातून पकडला जातोय. यापुढे मग काय होणार ? पंतप्रधान अजून कोणते निर्णय घेणार ?

Dec 14, 2016, 10:10 AM IST

नोटबंदीमुळे नववर्षाच्या पार्टीवर विरजण

कारण नोटाबंदी... कुणाच्याच खिशात नोटा नसल्यानं पार्टी करायची तरी कशी, याचं टेन्शन सगळ्यांना आलंय.

Dec 13, 2016, 08:19 PM IST

नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना, बॅंकेत गर्दी तर एटीएम बंदने सामान्यांचे हाल

नोटबंदीच्या निर्णयाला एक महिना उलटून गेला तरी नाशिक शहरासह जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली. तर एटीएमचं शटर बंद असल्याचं दिसून आलं. त्यातच तीन दिवस बँकांचे व्यवहार बंद राहिल्याने ग्राहकांच्या त्रासात भरच पडली. 

Dec 13, 2016, 07:17 PM IST

नोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश

नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.

Dec 13, 2016, 06:24 PM IST

कोल्हापूरचा गुळ उद्योग नोटबंदीने संकटात

 या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होते. मात्र  गुळ उत्पादक शेतकरी आणि गु-हाळघर मालक यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे.

Dec 13, 2016, 05:54 PM IST