नोटबंदी

राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी

राष्ट्रीय महामार्गांवर २ डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Nov 24, 2016, 04:44 PM IST

'भाषणावेळी अश्रू ढाळण्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा'

भाषणावेळी भावनिक होऊन अश्रू ढाळण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा गरिबांचे अश्रू पुसा अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

Nov 24, 2016, 04:06 PM IST

नोटाबंदी : असं एक गाव... जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता

केंद्र सरकारनं नोटा रद्द केल्यानंतर बँका, एटीएमसमोर रांगा नाहीत, असं एकही गाव सापडणार नाही. देशात एक गाव असं आहे जिथं ना रांगा आहेत ना सुट्या पैशांची चिंता. 

Nov 24, 2016, 09:13 AM IST

नोटबंदीच्या निर्णयावर या महिलेचे मत तुम्हाला आश्चर्यचकीत करेल? पाहा व्हिडिओ

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष संसदेत वारंवार अडथळे निर्माण करीत आहे. तसेच विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे एक महिला नोटबंदीच्या मुद्द्यावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Nov 23, 2016, 10:40 PM IST

मोदी अॅप : नोटबंदीवर सरकारला 90 टक्के जनतेचा पाठिंबा

नोटबंदीच्या निर्णयावर 90 टक्के जनतेकडून सरकारला पाठिंबा मिळाल्याचं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.  

Nov 23, 2016, 09:52 PM IST

काँग्रेसकडून आता 'नोट पे चर्चा'

१००० आणि ५०० रुपया चे चलन बाद केल्या नंतर बॅंके समोर मोठ्या रांगा लागत होत्या, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे , यावर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धरती वर'नोट पे चर्चा'चे आयोजन करण्यात येत आहे. 

Nov 23, 2016, 09:32 PM IST

नोटबंदीनंतर मोठा निर्णय, सरकारी व्यवहार होणार ऑनलाईन

नोटबंदीनंतर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. वेगवेगळ्या समस्या पुढे आल्यानंतर सरकार रोज त्यावर दिलासा म्हणून नव्या नव्या घोषणा करत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईल व्यवहारांना चालना देण्यासाठी देखील वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

Nov 23, 2016, 03:04 PM IST

मुंबईत एटीएमचे पैसे नेणाऱ्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न

 शहरात रात्रीच्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनला लुटण्याचा प्रयत्न झाला. मात्र सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा हा प्रयत्न फसला. 

Nov 23, 2016, 02:02 PM IST

नोटबंदीबाबत अभिप्रायासाठी 'नमो अॅप'

नोटबंदीबाबत अभिप्रायासाठी 'नमो अॅप'

Nov 23, 2016, 12:17 AM IST

मुंबईत बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार उघड, दोघांना अटक

बॅंकाबाहेरील लांबच लांब रांगाचा फायदा घेवून बनावट नोटा बॅंकेत भरण्याचा प्रकार शहरात उघड झाला आहे. मुंबईतील पायधुनी परिसरांत हा प्रकार उघडकीस आला. पण, बॅंक कर्मचा-यांनी आणि पोलिसांनी वेळीच सावधानता दाखवल्याने त्या बनावट तस्करांचा नोटा बदलीचा आणि बॅंकेत भरण्याचा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

Nov 22, 2016, 03:24 PM IST